गोविंदा दादर प्रभादेवीचा

  • Home
  • India
  • Mumbai
  • गोविंदा दादर प्रभादेवीचा

गोविंदा दादर प्रभादेवीचा आपल्या दादर - प्रभादेवी विभागातील पारंपरिक गोविंदा जपण्याचा आणि जतन करण्याचा एक प्रयत्न!

07/09/2026

आम्ही जाऊ तिथे नाव गाजवूनच येतो🔥❤️✨.
#दहीहंडीउत्सव

06/09/2026

प्रभादेवीचा लाडका 2026…..🌏
#2026

06/09/2026

प्रथम दर्शन २०२६…. प्रभादेवीचा लाडका
#2025

Signing off 2026? असं नाही बोलणार कारण हा गोविंदा पूर्ण वर्ष आम्ही सुरू ठेवणार. शनिवार असून पाहिजे तसा गोविंदा दिसला नाह...
06/09/2026

Signing off 2026? असं नाही बोलणार कारण हा गोविंदा पूर्ण वर्ष आम्ही सुरू ठेवणार. शनिवार असून पाहिजे तसा गोविंदा दिसला नाही. कुठेतरी आपल्या सणाबद्दल लोकांना जागृत करण्याची गरज आहे, त्यात सुद्धा आताच्या पिढीला आपल्या सणांचं महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. असो आपला हा गोविंदा पुढच्या वर्षी ह्याहीपेक्षा दणक्यात साजरा होऊदे हिच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना!

गोपाळ कृष्ण महाराज की जय!
बोल बजरंग बली की जय!





05/09/2026

उपनगरचा राजा
जय जवान गोविंदा पथक
कडक ९ थर

04/09/2026

गोयंदा पिठाचे चाली वाला गोयंदा विजय बामनदेव वाला 🚩🚩🚩🚩🚩

आठवणीतला गोविंदा ❤️

आपली संस्कृती आणि पारंपारिक गोविंदा जपत ८ थरांचे मानकरी ठरलेली हे मंडळं ❤️आपल्या विभागाचं नाव असच मोठं करत रहा हिच श्रीक...
04/09/2026

आपली संस्कृती आणि पारंपारिक गोविंदा जपत ८ थरांचे मानकरी ठरलेली हे मंडळं ❤️

आपल्या विभागाचं नाव असच मोठं करत रहा हिच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना 🎉💐





03/09/2026

|| परंपरा प्रतिष्ठा अनुशासन ||

ओम ज्ञानदीप मंडळाचे कडक ८ थर ❤️





03/09/2026

मी कालच बोललो होतो की दहीहंडीच्या आधीच ८ लागतील आणि तसंच झालं. रविवारी ८ थरांचा प्रयत्न थोडक्यात हुकला. आज पुन्हा तोच प्रयत्न केला आणि जय ब्राह्मणदेव क्रीडा मंडळाने त्यांच्या इतिहासातले पहिले तर २०२६ चे आपल्या दादर प्रभादेवी विभागातले दुसरे कडक ८ थर लावून उतरवले!





Address

एकनाथ बुवा हातिस्कर मार्ग प्रभादेवी
Mumbai
४०००२५

Telephone

+918779388750

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गोविंदा दादर प्रभादेवीचा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category