Matarani darbar सह्याद्रीची माताराणी

  • Home
  • India
  • Mumbai
  • Matarani darbar सह्याद्रीची माताराणी

Matarani darbar सह्याद्रीची माताराणी Hindu temple

पहिला दिवा आज लागो दारी, सुखाची किरणे येई घरी पुर्ण होवो तुमच्या साऱ्या इच्छा.. आपणास व आपल्यापरिवारास मंगलमय शुभेच्छा.....
23/10/2025

पहिला दिवा आज लागो दारी, सुखाची किरणे येई घरी पुर्ण होवो तुमच्या साऱ्या इच्छा.. आपणास व आपल्या
परिवारास मंगलमय शुभेच्छा..

19/10/2025

सह्याद्री मित्र मंडळ (सह्याद्रीची माताराणी वर्ष 25 वे). THE GRAND ARRIVAL AAGMAN SOHALA 2025 अध्याय-1

(सह्याद्रीची  माताराणी वर्ष 25 वे).🔱॥ सह्याद्रीच्या माताराणीचा॥🔱 🎉🎉🎊विसर्जन सोहळा 2025🎊
19/10/2025

(सह्याद्रीची माताराणी वर्ष 25 वे).🔱॥ सह्याद्रीच्या माताराणीचा॥🔱 🎉🎉🎊विसर्जन सोहळा 2025🎊

30/09/2025

✨ सह्याद्री मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२५ ✨
🌸 सुवर्ण महोत्सवी २५ वे वर्ष 🌸
दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी दिनांक १/१०/२०२५ रोजी होम हवन पूजा सायंकाळी ४:०० वाजत आणि महाप्रसाद सायंकाळी ७:३०वाजता ठेवण्यात आला आहे तरी सर्व देवीच्या भक्तांना अन्नदानासाठी काही देयाची असेल तर त्यांनी सहकार्य करावे. मंडळाच्या
कार्यकर्त्याकडे 🙏अन्नदान श्रेष्ठदान 🙏
# *सह्याद्री मित्र मंडळ*

सह्याद्री मित्र मंडळ (सह्याद्रीची  माताराणी वर्ष 25 वे) दिनांक २८/०९/२०२५  रोजी वार रविवार  वेळ ८:३० रात्री वाजता. आजची ...
28/09/2025

सह्याद्री मित्र मंडळ (सह्याद्रीची माताराणी वर्ष 25 वे) दिनांक २८/०९/२०२५ रोजी वार रविवार वेळ ८:३० रात्री वाजता. आजची महाआरती. सर्वांचे लाडके समाजसेवक उदय राजाराम नाईक साहेब यांच्या हस्ते होणार आहे सह्याद्रीच्या माताराणी चरणी हिच प्रार्थना करतो की त्यांना दीर्घा आयुष्य लाभो.

सह्याद्री मित्र मंडळ वर्ष 25 वे  सर्व  मंडळांना आमंत्रण करण्यात आलेले आहे
28/09/2025

सह्याद्री मित्र मंडळ वर्ष 25 वे सर्व मंडळांना आमंत्रण करण्यात आलेले आहे

Address

L B S Marg
Mumbai
400070

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Matarani darbar सह्याद्रीची माताराणी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category