समता पर्व-Samta Parv 2023

समता पर्व-Samta Parv 2023 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 132व्या जयंती निम्मित आयोजित समता पर्व 2023
उत्सव विचारांचा...�

धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२३ डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह वरळी, मुंबई. #धम्मचक्र_प्रवर्तन_  #बाबासाहेब  ीम  #दीक्षा...
14/10/2023

धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२३

डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह वरळी, मुंबई.

#धम्मचक्र_प्रवर्तन_ #बाबासाहेब ीम #दीक्षाभूमी

धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा २०२३ 💙✨डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, वरळी ११६,११८ मुंबई.आयोजक : विद्यार्थी कृती समिती...
13/10/2023

धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा २०२३ 💙✨

डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, वरळी ११६,११८ मुंबई.

आयोजक : विद्यार्थी कृती समिती वरळी
आपली उपस्थिती महत्वाची आहे.
शनिवार दि-१४ ऑक्टोंबर २०२३. सायं: ६:३० वाजता.

#धम्मचक्र #दीक्षाभूमी #बुद्ध
#धम्मचक्र_प्रवर्तन_
#बाबासाहेब ीम

💙💙
07/05/2023

💙💙

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित समता पर्व 2023 डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे ...
14/04/2023

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित समता पर्व 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकिय वसतिगृह 118
संत मीराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह 116
बीडीडी चाळ वरळी, मुंबई.आयोजीत

जल्लोष भिमजयंतीचा✨
उत्सव विचारांचा🖊️
वसतिगृहाच्या ज्ञान पाखरांचा💙

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित समता पर्व 2023 डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे ...
13/04/2023

समता पर्व 2023 या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्राचे प्रसिध्द गायक प्रविण डोने, हर्षद कांबळे,आणि शिरीष पवार यांचा भिमगीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.भेटू आज सायंकाळी 6.30 डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह वरळी 118 मुंबई येथे.💙🎤

जल्लोष भिमजयंतीचा✨
उत्सव विचारांचा🖊️
वसतिगृहाच्या ज्ञान पाखरांचा💙

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित समता पर्व 2023 डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे ...
13/04/2023

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित समता पर्व 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकिय वसतिगृह 118
संत मीराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह 116
बीडीडी चाळ वरळी, मुंबई.आयोजीत

समता पर्व 2023 या कार्यक्रमाअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि आपल्या कलागुनाच प्रदर्शन केलं .!

या कार्यक्रमासाठी प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण मुंबई शहर व उपनगर मा वंदना कोचुरे मॅडम तसेच सहायक आयुक्त समाजकल्यान मुंबई मा.प्रसाद खैरनार सर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांतर्फे त्यांचं स्वागत करण्यात आले.

जल्लोष भिमजयंतीचा✨
उत्सव विचारांचा🖊️
वसतिगृहाच्या ज्ञान पाखरांचा💙

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित समता पर्व 2023 डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे ...
13/04/2023

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित समता पर्व 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकिय वसतिगृह 118
संत मीराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह 116
बीडीडी चाळ वरळी, मुंबई.आयोजीत

समता पर्व 2023 या कार्यक्रमाअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि आपल्या कलगुनाच प्रदर्शन केलं .!

जल्लोष भिमजयंतीचा✨
उत्सव विचारांचा🖊️
वसतिगृहाच्या ज्ञान पाखरांचा💙

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित समता पर्व 2023 डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे ...
12/04/2023

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित समता पर्व 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकिय वसतिगृह 118
संत मीराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह 116
बीडीडी चाळ वरळी, मुंबई.आयोजीत

वसतिगृहातील सर्व आर्टिस्ट विद्यारर्थ्यानी ऐन परीक्षेच्या काळात अहोरात्र जागून समता पर्व २०२३ या विचारांच्या कार्यक्रमासाठी सुंदर थीम बनवली.. यामुळे समता पर्व या कार्यक्रमाची शोभा आणखीन वाढून दिसत आहे.💙🖊️

जल्लोष भिमजयंतीचा✨
उत्सव विचारांचा🖊️
वसतिगृहाच्या ज्ञान पाखरांचा💙

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित समता पर्व 2023 डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे ...
12/04/2023

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित समता पर्व 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकिय वसतिगृह 118
संत मीराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह 116
बीडीडी चाळ वरळी, मुंबई.आयोजीत

स्री शिक्षणाचे जनक #महात्मा_जोतिबा_फुले_व्याख्यान_स्मृती या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते आणि मार्गदर्शक जेष्ठ विचारवंत आणि चित्रलेखा चे माजी संपादक ज्ञानेश महाराव सर यांनी मार्गदर्शन केले.

जल्लोष भिमजयंतीचा✨
उत्सव विचारांचा🖊️
वसतिगृहाच्या ज्ञान पाखरांचा💙

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित समता पर्व 2023 डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे ...
12/04/2023

विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आयोजित समता पर्व 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकिय वसतिगृह 118
संत मीराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह 116
बीडीडी चाळ वरळी, मुंबई.आयोजीत

#रक्तदानहेचजीवनदान

स्त्री शिक्षणाचे जनक क्रंतिबा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह वरळी येथे मुंबई मधील प्रसिध्द कूपर रुग्णालयायातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

जल्लोष भिमजयंतीचा✨
उत्सव विचारांचा🖊️
वसतिगृहाच्या ज्ञान पाखरांचा💙

#महात्मा_फुले_स्मृती_

11/04/2023

समता पर्व २०२३
डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह
संत मीराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह वरळी, मुंबई.

प्रमुख मार्गदर्शक जेष्ठ विचारवंत पत्रकार ज्ञानेश महाराव सर महाराव सर

माझ्या जीवनात ज्यांनी क्रांती घडवून आणली व माझ्या उन्नतीला जे कारणीभूत झाले त्यापैकी महात्मा फुले हे एक माझे सर्वश्रेष्ठ...
11/04/2023

माझ्या जीवनात ज्यांनी क्रांती घडवून आणली व माझ्या उन्नतीला जे कारणीभूत झाले त्यापैकी महात्मा फुले हे एक माझे सर्वश्रेष्ठ गुरु आहेत."

--डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय समाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.

Address

Worli Mumbai
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when समता पर्व-Samta Parv 2023 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to समता पर्व-Samta Parv 2023:

Share

Category