काऽळोख

काऽळोख Stories born after darkness ...!

•|| खेतवाडिचा मोरिया ||•खेतवाडीचा मोरया kalakar art
16/09/2026

•|| खेतवाडिचा मोरिया ||•
खेतवाडीचा मोरया
kalakar art

•|| ओम तांडव ||•Om Tandav Utsav Mandal Krunal Patil Arts
16/09/2026

•|| ओम तांडव ||•
Om Tandav Utsav Mandal
Krunal Patil Arts

•|| परळचा सम्राट ||•parelchasamrat Murtikar: kalakar art
16/09/2026

•|| परळचा सम्राट ||•
parelchasamrat
Murtikar: kalakar art

25/08/2026

आनंद पोटात माझ्या माईना 😊
Parelcha Vighnaharta
कलागंध आर्टस्

[Ganpati Bappa, Bappa, Mumbai, Raja, Don, Sambata]

21/07/2026

भक्ती भावनेला आकार देणारी अमर कलाकारी!
(Immortal Craftsmanship)
Koldongri_cha_vignaharta

🎙️- मंडळाचे अध्यक्ष श्री. राजाभाऊ यशवंत ठाणगे व उपाध्यक्ष श्री. जिग्नेश धनसुख कंथारीया (Jignesh Kantharia)

📺 कोलडोंगरीचा विघ्नहर्ता - भाग २

“दैवी रूपाचे शिल्पकार आदरणीय विजय खातू सर, आपल्या हातांनी साकारलेल्या बाप्पाच्या मूर्तीतून कोट्यवधी भाविकांना साक्षात गणेशाचे दर्शन घडले. ‘कोलडोंगरीचा विघ्नहर्ता’ मंडळ आपणास भावपूर्ण आणि आदरांजली अर्पण करते. गणपती बाप्पा मोरया!”

“To the master of the divine form, Sir Vijay Khatu, your hands brought Lord Ganesha to life and gave millions of devotees a glimpse of the almighty. The Koldongri cha Vighnaharta Mandal pays its deepest and most respectful homage to you. Ganpati Bappa Morya!”

✨ फॉलो करा – कारण या वर्षीचं कन्टेन्ट अजूनही भारी येणार.
📩 शेअर करा आपल्या गणेशभक्त मित्रांसोबत
💾 सेव करा – आठवणी जपण्यासाठी

[Koldongricha Vighnaharta, Ganeshotsav 2026, Mumbai Ganpati, Ganpati Aagman 2026, Podcast]

19/07/2026

जिथून सुवर्ण महोत्सवाची पायाभरणी झाली..... Koldongri_cha_vignaharta

🎙️ - मंडळाचे अध्यक्ष श्री. राजाभाऊ यशवंत ठाणगे

कोलडोंगरीचा विघ्नहर्ता’ च्या भव्यतेच्या मागे अनेक वर्षांची मेहनत, त्याग आणि भक्तांची अथांग श्रद्धा असते.
याच अद्भूत प्रवासाची गोष्ट सांगणारी एक विशेष व्हिडिओ सिरीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत! 🎥🥁

📺 कोलडोंगरीचा विघ्नहर्ता - भाग १

✨ फॉलो करा – कारण या वर्षीचं कन्टेन्ट अजूनही भारी येणार.
📩 शेअर करा आपल्या गणेशभक्त मित्रांसोबत
💾 सेव करा – आठवणी जपण्यासाठी

[Koldongricha Vighnaharta, Ganeshotsav 2026, Mumbai Ganpati, Ganpati Aagman 2026, Podcast]

26/11/2025

हल्ला मोठा होता… पण जिद्द त्याहूनही मोठी होती!
मुंबई पोलिस आणि मुंबईकरांच्या अदम्य पराक्रमाला मानाचा मुजरा.
२६/११ विसरणार नाही! ✋🇮🇳
[English version]

#2611



























26/11/2025

हल्ला मोठा होता… पण जिद्द त्याहूनही मोठी होती!
मुंबई पोलिस आणि मुंबईकरांच्या अदम्य पराक्रमाला मानाचा मुजरा.
२६/११ विसरणार नाही! ✋🇮🇳


#2611



























Address

Mumbai
Mumbai
4000039

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when काऽळोख posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category