कोकण कडा मिञ मंडळ, रायगड

  • Home
  • India
  • Mahad
  • कोकण कडा मिञ मंडळ, रायगड

कोकण कडा मिञ मंडळ, रायगड Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from कोकण कडा मिञ मंडळ, रायगड, Event, Mahad.

29/08/2026

किल्ले प्रतापगडावर नारळी पौर्णिमा निम्मित श्रीभवानी माता अभिषेक
कोकण कडा मित्र मंडळ रायगड यांचे वतीने सालाबादप्रमाणे नारळी पौर्णिमा निम्मित किल्ले प्रतापगडावर श्रीभवानी माता अभिषेक व पूजन सन्मानीय रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष श्री मंगेशजी वाकडीकर साहेब यांचे हस्ते व कोकण कडा मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच पौरोहित्य श्री.ओंकार प्रकाशस्वामी जंगम यांचे उपस्थितीत संपन्न झाला.🚩




कोकण कडा मित्र मंडळ रायगड यांचे वतीने सालाबादप्रमाणे नारळी पौर्णिमा निम्मित किल्ले प्रतापगडावर श्रीभवानी माता अभिषेक व प...
28/08/2026

कोकण कडा मित्र मंडळ रायगड यांचे वतीने सालाबादप्रमाणे नारळी पौर्णिमा निम्मित किल्ले प्रतापगडावर श्रीभवानी माता अभिषेक व पूजन सन्मानीय रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष श्री मंगेशजी वाकडीकर साहेब यांचे हस्ते व कोकण कडा मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच पौरोहित्य श्री.ओंकार प्रकाशस्वामी जंगम यांचे उपस्थितीत संपन्न झाला.




जनसेवा सहकारी संस्था माणगाव यांचा वतीने कोकण कडा मित्र मंडळ रायगड चा वतीने किल्ले रायगडावर होणाऱ्या  ज्येष्ठ शुद्ध त्रयो...
17/08/2026

जनसेवा सहकारी संस्था माणगाव यांचा वतीने कोकण कडा मित्र मंडळ रायगड चा वतीने किल्ले रायगडावर होणाऱ्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी श्रीशिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन तसेच सोनगड, चांभारगड, रायगड, पद्मदुर्ग संवर्धन व जागर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व जनजागृती असे विविध उपक्रमा ची दखल घेत कालीपुत्र कालीचरण महाराज व गोरक्षक श्री. शिवशंकर स्वामी यांचा हस्ते कोकण कडा मित्र मंडळाचा सन्मान* करण्यात आला....उपस्थित कोकण कडा मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित सुरेश पवार व सदस्य....
हा सन्मान कोकण कडा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. सुरेश पांडुरंग पवार यांना समर्पित. 🚩

श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे स्वागताध्यक्ष श्री भरतशेठ गोगावले यांना रायगडचे  पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप श...
17/08/2026

श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे स्वागताध्यक्ष श्री भरतशेठ गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.. 🚩
शुभेच्छुक-
कोकण कडा मित्र मंडळ




सरस्वती क्लासेस मुंबई चे सर्वेसर्वा श्री. सुधाकर कदम व श्री.  दीपक मोरे कळसांबडे इंदापूर यांची सदिच्छा भेट.... ज्येष्ठ श...
16/08/2026

सरस्वती क्लासेस मुंबई चे सर्वेसर्वा श्री. सुधाकर कदम व श्री. दीपक मोरे कळसांबडे इंदापूर यांची सदिच्छा भेट.... ज्येष्ठ शुद्ध त्रयोदिशी शिवराज्याभिषेक सोहळा चे सुवर्ण होन यांना कोकण कडा मित्र मंडळाच्या वतीने भेट देण्यात आले....🚩🚩

15/08/2026

आजच्या तिरंग्याचं अस्तित्व कालच्या भगव्यामुळेच सुरक्षित आहे🇮🇳🚩




14/08/2026

आजच्या तिरंग्याचं अस्तित्व कालच्या भगव्यामुळेच सुरक्षित आहे🇮🇳🚩

🚩

14/08/2026

श्री शिवराज्याभिषेक सोहळा
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी.. 🚩
२७ जून २०२६





Address

Mahad
402301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोकण कडा मिञ मंडळ, रायगड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category