10/05/2026
आमच्या हॉलमध्ये आजवर अनेक शुभकार्य झाली, पण ज्यांच्या प्रेमाने प्रत्येक समारंभाला शोभा येते, ती म्हणजे आपली 'आई'. 👑
आजचा दिवस फक्त तिचा! तुमच्या लाडक्या आईला आज काहीतरी खास सरप्राईज नक्की द्या.
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 💐
— लक्ष्मी इव्हेंट हॉल