11/02/2026
महाराष्ट्र भर कित्येक राजकारण्यांची चर्चा चालू आहे काम करून ही पराभवाची पावती मिळणार असेल तर काम कोनाचे आणि का करायचं ?? पैशे घेऊन रात्रीत मत बदलणारा असाल तर हा समाज देशासाठी खूप हानीकारक आहे. आणि अशा समाजाला येणाऱ्या पिढ्या नक्कीच माफ करणार नाहीत. वेळीच जागे व्हा अन्यथा सत्तेत बसलेले राजकारणी ऐक वेळ तुम्हाला विकतील आणि ब्रिटिशा सारख्या शासनाच्या हवाली करून लंडन सारख्या देशात जाऊन राहतील. जागे व्हा - सामान्य नागरिक.