22/10/2025
🔘 आमचे मार्गदर्शक, मित्र, बंधूतुल्य
गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष
#श्री_आदिनाथजी_ढाकणे_साहेब यांच्या
अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आयोजित
भव्य-दिव्य सत्कार समारंभात सत्कारमूर्तींना
#स्पेशल_बनारसी_VIP_फेटा बांधून
दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या..💐
🔘 प्रसंगी अभिष्टचिंतन सत्कार समारंभ
सोहळ्यावेळी प्रमुख पाहुणे भारतीय
चित्रपट व दूरदर्शन सिनेअभिनेते
#श्री_चिन्मयदादा_उदगीरकर यांची विशेष
उपस्थिती लाभली, यावेळी प्रमुख पाहुण्यांचे
स्वागत व सत्कार सोहळा संपन्न झाला..🔥
🔘 यावेळी आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेतील
सुवर्णपदक विजेते व प्रसिद्ध योगगुरु
श्री. प्रज्वलदादा ढाकणे, नुकत्याच
१२ ज्योतिर्लिंग यात्रा सायकलवर यशस्वीपणे
पूर्ण करणारे श्री. समाधानभाऊ कंदे
(MH.17 Rider) प्रतिष्ठित इंजिनिअर
श्री. अनिलजी भाबड साहेब, श्री. विजयजी
सांगळे साहेब, कु. वैष्णवी ढाकणे, शहरातील
प्रतिष्ठित मान्यवर मंडळी, समस्त ढाकणे
परिवारातील सदस्य तसेच परिसरातील व
पंचक्रोशीतील मित्र परिवार, नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित होते..🌹🎂🔥
☎️- 9960765884.
माता वैष्णोदेवी मंदिर कमानी शेजारी,
गांधीनगर, कोपरगाव, अहिल्यानगर..🙏🏻