Anjel talk

Anjel talk Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Anjel talk, Event, Jalgaon.

बाप....आज अनेकांचे स्टेटस बघितले... happy father's day.. वगैरे....बापासाठी एक दिवस नसतो हो....सगळेच दिवस बापाचे आहेत...प...
15/06/2025

बाप....
आज अनेकांचे स्टेटस बघितले... happy father's day.. वगैरे....

बापासाठी एक दिवस नसतो हो....सगळेच दिवस बापाचे आहेत...पाश्चात्य संस्कृती नकळत रुजते आहे....नव्हे रुजली आहे...
अनेकांना तर बापाचा फोन आला तरी उचलायला कंटाळा येतो....काय तेच तेच विचारत असतात...वगैरे...
असो...नसल्यावर किंमत कळण्यापेक्षा आहेत तोपर्यंत शक्य तेवढा आनंद देऊया...कुणाचा फोन येवो अगर न येवो एकदा सकाळी अन् एकदा संध्याकाळी मला बाबांचा फोन येतो म्हणजे येतोच🥰
आयुष्भर असाच माझा फोन दररोज खणखणावा आणि त्यात बाबांचं नाव असावं....बाबा तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावे या सदिच्छा🙏🏻
तुमच्यामुळे आज सुखात आहे...thank you baba...and I love you so much 🥰🙏🏻🙏🏻🙏🏻

या मोगऱ्याच्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे सर्वांचं आयुष्य सुगंधित व्हावं....🥰
10/06/2025

या मोगऱ्याच्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे सर्वांचं आयुष्य सुगंधित व्हावं....🥰

09/06/2025

I got over 50 reactions on my posts last week! Thanks everyone for your support! 🎉

"जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम.... फिर नहीं आते...."🫡3 जून 2024गुगल बाबा ने आठवण करून दिली या फोटो ची..त्याबद्द...
03/06/2025

"जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम.... फिर नहीं आते...."🫡

3 जून 2024
गुगल बाबा ने आठवण करून दिली या फोटो ची..त्याबद्दल आभारी आहे...🙏🏻
सुट्टी मध्ये नवीन काय करूया?
मुलांनी प्रश्न केला....म्हणले चला जाऊया पुस्तकांच्या गावी....जसे गेलेत तसे आलेच नाहीत रिटर्न😄
मला आणायचं पण नहीं रिटर्न त्यांना...आवडले वाटते पुस्तकांचे गाव...फिरा मनसोक्त🥳 बोला,व्यक्त व्हा,कृती करा...पण मध्ये मध्ये मोबाईल नावाचे गाव पण लागते.... मग तिथून प्रवास गतीने करावा लागतो...😄
बाळांनो...तुमच्या छोट्या छोट्या खोडकर हरकतीने जीवन फुलून जातेय रे...दैनंदिन जीवनातील प्रश्नातून जीव व्याकूळ झाला तरी तुमच्याकडे बघून विसरायला होते सर्व काही...तुम्हाला भविष्यात कसलीही झळ पोहचू नये,कसली भीती वाटू नये.आम्ही असो वा नसो तुम्ही निडर होऊन जीवन जगावे, मानवतेचा धर्म जोपासावा म्हणून तुम्हाला महापुरुषांच्या स्वाधीन करत असते.🙏🏻
पुस्तकांशी केलेली मैत्री कधीच तुम्हाला एकटे सोडत नाही...सदोदित तुमच्या सोबत असते, सन्मार्ग दाखवते...चुकूनही कुठलीही चूक तुमच्या हातून होऊ देत नाही...आयुष्यभर त्यांच्याशी प्रामाणिक राहा.आम्ही आहोतच सोबत...आणि आपला खोडकर पना सुद्धा सोडू नका🥰तुम्ही हवे आहात आम्हाला असेच...प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण हे क्षण पुन्हा नाहीत...कारण....
"जिंदगी के सफर में......"
Lot's of love🥰🥰🥰

-वर्षा

Address

Jalgaon

Telephone

+917588757252

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anjel talk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category