14/02/2025
शिवमावळा सेवा प्रतिष्ठाण आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा २०२५
कार्यक्रमाची रूपरेषा :
सकाळी ९ वाजता : शिवरायांच्या मूर्तीचे पूजन व शिवगर्जना
सकाळी ९.१५ ते दुपारी १ वाजेपर्यंत : आरोग्य शिबिर आणि नेत्र तपासणी
सायंकाळी ५ वाजत : मान्यवरांचे आभार
सायंकाळी ५.३० वाजत : मिरवणुकीला प्रारंभ
#शिवाजी_महाराज #छत्रपती #शिवराय #शिवजयंती