Ekveera Mitra Mandal Dombivli West - शास्त्रीनगरची माता

  • Home
  • India
  • Dombivli
  • Ekveera Mitra Mandal Dombivli West - शास्त्रीनगरची माता

Ekveera Mitra Mandal Dombivli West - शास्त्रीनगरची माता Registered Navratri / Holi / And Social Activities Mitra Mandal

Ekveera Mitra Mandal is vibrant, culturally significant, and dedicated to celebrating the traditional Hindu festival of Navratri, Holi and other social activities With a deep-rooted commitment to preserving and promoting the rich heritage of this joyous occasion, Ekveera Mitra Mandal has been at the forefront of organizing colorful and spiritually uplifting Navratri festivities for the community.

नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी मातेला समर्पित असतो. या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा आणि ध्यान केले जाते. ब्रह्मचार...
22/09/2025

नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी मातेला समर्पित असतो. या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा आणि ध्यान केले जाते. ब्रह्मचारिणी मातेची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गामातेच्या शैलपुत्री देवीची पूजा केला जाते. पर्वतराजा हिमालयाची कन्या असल्याने देवीला "शै...
22/09/2025

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गामातेच्या शैलपुत्री देवीची पूजा केला जाते. पर्वतराजा हिमालयाची कन्या असल्याने देवीला "शैलपुत्री" असे म्हणतात. तिचे वाहन वृषभ (बैल) आहे, देवीच्या एका हातामध्ये त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळाचे पुष्प धारण केलंय.

Address

Dombivli
421202

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ekveera Mitra Mandal Dombivli West - शास्त्रीनगरची माता posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ekveera Mitra Mandal Dombivli West - शास्त्रीनगरची माता:

Share

Category