Dhule Festival - Rotary Club of Dhule Cross Road

Dhule Festival - Rotary Club of Dhule Cross Road Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dhule Festival - Rotary Club of Dhule Cross Road, Festival, Goushala Compound, Near Dmart, Malegaon Road, Dhule.

✨ धुळे फेस्टिव्हल 2025 – भव्य व्यवसाय प्रदर्शन ✨
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्यवसाय मेळावा, जिथे शेकडो व्यवसाय, हजारो ग्राहक आणि अमर्याद संधी एकत्र येतात! 📈

27/12/2025

💗 महिलांसाठी खास संधी!
धुळे फेस्टिव्हल 2025 मध्ये मोफत मॅमोग्राफी तपासणी

🚑 विशेष मॅमोग्राफी व्हॅन + डॉक्टरांची टीम
📅 27–28–29 डिसेंबर | 🕙 10 ते 10
📍 खान्देश गौशाला ग्राउंड,
दशेरा मैदान जवळ, मालेगाव रोड, धुळे

आजच या. तपासणी करून घ्या.

20/12/2025

धुळे शहरात येतोय उत्सव, आनंद आणि संस्कृतीचा महोत्सव! 🎉

✨ धुळे फेस्टिव्हल 2025 ✨
🗓️ २५ ते २९ डिसेंबर २०२५
⏰ सकाळी १० ते रात्री १०
📍 खानदेश गोशाळा कंपाउंड, मालेगाव रोड, धुळे

🎪 शॉपिंग | 🍽️ खानावळजना | 🎮 गेम झोन
👨‍👩‍👧‍👦 कुटुंबासाठी मजा, मुलांसाठी शिकण्याच्या संधी
🏆 ड्रॉईंग, क्विझ, फोटोग्राफी, कुकिंग, भजन, फॅशन शो व अनेक स्पर्धा

एकाच ठिकाणी मनोरंजन, शिक्षण आणि संस्कृतीचा संगम!
मिस करू नका – कुटुंब व मित्रांसह नक्की भेट द्या.

🔗 स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी QR कोड स्कॅन करा किव्हा Bio मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा

आयोजक:
रोटरी क्लब धुळे क्रॉस रोड व रोटरॅक्ट क्लब धुळे क्रॉस रोड

Dhule, get ready! 🎉The biggest shopping festival is coming soon with food, fashion, lifestyle, entertainment and much mo...
17/11/2025

Dhule, get ready! 🎉
The biggest shopping festival is coming soon with food, fashion, lifestyle, entertainment and much more! 🛍️✨

05/11/2025

Business ♦️ Food ♦️ Entertainment ♦️ Family Time
All in one place. All in one festival.
Dhule Festival 2025 is returning bigger than ever!

📣 व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी आली आहे!उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि भव्य व्यवसाय प्रदर्शन – धुळे फेस्टिव्हल 202...
15/10/2025

📣 व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी आली आहे!
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि भव्य व्यवसाय प्रदर्शन – धुळे फेस्टिव्हल 2025 🎪

📍 २५ ते २९ डिसेंबर २०२५ | ⏰ सकाळी 10 ते रात्री 10
📍 गौशाळा ग्राउंड, नियर Dmart, मालेगाव रोड, धुळे

💼 लाखो ग्राहक, शेकडो ब्रँड्स आणि अमर्याद संधी –
तुमच्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी हीच ती योग्य वेळ!

🚀 Stall Booking लवकरच सुरू – ही सुवर्णसंधी गमावू नका!

14/10/2025

📢 व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी…

तुमच्या व्यवसायाला पुढच्या पातळीवर नेण्याची सुवर्णसंधी आली आहे – धुळे फेस्टिव्हल 25-26 🎉

📈 लाखो लोकांच्या उपस्थितीत, शेकडो उद्योजक आणि ब्रँड एकत्र येणार आहेत आणि निर्माण होणार आहेत नव्या यशोगाथा.

📍 २५ ते २९ डिसेंबर २०२५ | गौशाळा ग्राउंड, धुळे

🚀 Stall Booking लवकरच सुरू – ही संधी गमावू नका!

Address

Goushala Compound, Near Dmart, Malegaon Road
Dhule
424002

Opening Hours

Monday 8am - 10pm
Tuesday 8am - 10pm
Wednesday 8am - 10pm
Thursday 8am - 10pm
Friday 8am - 10pm
Saturday 8am - 10pm
Sunday 8am - 10pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhule Festival - Rotary Club of Dhule Cross Road posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category