Adivasi Sanskruti | Tribal Culture

Adivasi Sanskruti | Tribal Culture Ensuring tribal sucess!

about us
AYUSH is self volunteer group of professionals who wants to take initiative to develop & unified our tribal community for future competitions

our basic aims are
- To bring together all individuals, groups, organizations and initiatives that believe in innovation and development of tribal’s, and to translate their energies into achievements that impact the way and quality of life an

d society
- To connect peoples from different professions & create knowledge pool for knowledge & experience sharing
- To guide/help rural students for their career & future with the help of knowledge pool
- To create awareness about business opportunities & employment
- To connect the rural & urban peoples to update about the future trends & competitions
- create confidence among tribal’s & make prepare for future competitions
- create awareness about art & culture, promote to preserve art & culture with considering modern lifestyle
- remove the subtribism in tribal community & to promote strong unity under single tribal banner
- remove the dependency & make tribal youth self dependant, confident & sucessfull
- To create awareness about use of latest technology in regular life & for social activates

our vision
A – Ambition of Growth
Y – Youth Power
U – Unity of Adivasi
S – Surety of Support
H – Helping Hand Always

why we are here?
- To utilise our peoples talented, skill & knowledge to help/guide our students fo there bright future
- To connect the peoples from different locations to our community & have good communication between rurals & urbans
- To act as stage for those who wants to something for our community & translate their energy for developing our community
- We are enjoying Satisfaction of having tried To make a difference and the pride of being & making a successful tribal

how we can do ?
- By connecting different peoples [by internet, mail, sms, forums, etc]
- By Communication & discussion with all connected peoples [peoples, professionals & students]
- By conducting different programs [career guidance, educational guidance, art seminar, cultural festival, debate, etc]
- These programs will create confidence among tribal’s which will help to ensure our success

we expect
- The peoples connected by internet are expected to guide & support our mission & activities
- The rural peoples & professionals are expected to support & arrange different programs at local level

connect with us
- Our aim is to reach each & every tribal’s, we will be happy if you help us connect more peoples
- To receive regular updates Join AYUSH google group, you can join group by sending name & mail id to [email protected]
- If you wish To join us, please mail us your details so we will reach to you

let us do it together
- You can support us as per your availability & interest, to know how you can support us requesting you to visit "support us" at our home page
- Expecting your valuable support to make faster our dream comes true

AYUSH - ensuring tribal success
www.adiyuva.in | [email protected]

"आपण सगळ्या संस्कृतीचे, सभ्यतांचे, मूल्यांचे मूळ आहोत. वैचारिकतेचा, तत्वज्ञानाचे बीज आहोत...."We are roots of all cultur...
23/01/2025

"आपण सगळ्या संस्कृतीचे, सभ्यतांचे, मूल्यांचे मूळ आहोत. वैचारिकतेचा, तत्वज्ञानाचे बीज आहोत...."
We are roots of all cultures, all civilizations, all values & we are seeds of all thoughts, all philosophies
https://youtu.be/AlOqqL22oNQ?si=Pz9XHWIAfduL-4VL [७४ मिनिटे, हिंदी आणि इंग्रजी]

३२व्या सांस्कृतिक एकता महासंमेलनाचे *ठराव आणि भूमिका अशोक भाई चौधरी यांचे मार्गदर्शन* नक्कीच वेळ काढून बघून हे विचार *प्रत्येक्षात पाडयात/गावात/समाजात रुजवण्यासाठी हातभार लावूयात.* Let's do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार!

जय आदिवासी।🌾🌿🌳"Adivasi TV" यूट्यूब चैनल में आपका हार्दिक स्वागत है। इस यूट्यूब चैनल में आपको आदिवासी सांस्कृतिक कार्य.....

|| *आयुश स्टॉलला नक्की भेट द्यावी* ||*नाशिक* येथे "आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थे" तर्फे आयोजित *आदि महोत्सव,* २७ ते ...
30/05/2022

|| *आयुश स्टॉलला नक्की भेट द्यावी* ||
*नाशिक* येथे "आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थे" तर्फे आयोजित *आदि महोत्सव,* २७ ते ३१ मे २०२२ "आदिवासी हस्तकला प्रदर्शनात" कलाकारांच्या कलावस्तू एकत्रित पद्धतीने आयुश स्टॉलवर उपलब्ध आहेत, *भेट/खरेदी/फीडबॅक देऊन प्रोत्साहन द्यावे.*🙏🏻 https://www.linkedin.com/.../urn:li:activity.../
*वेळ १०ते८,* ठिकाण https://goo.gl/maps/BSYhH6brNuRHV9gv9
▪️ स्टॉल : अ [ *सुबोध दा कडू*]
पारंपरिक मोटिव्ह, ३Dवारली, स्टॅचू, इ
▪️ स्टॉल : ब [ *मंगेश दा लिलका*]
लाकूड/बांबू/देवदार/MDF च्या कलावस्तू, किचेन, खेळणी, पपेट, इ
▪️ स्टॉल : क [ *गणेश दा डबका*]
ज्यूट बॅग/फाईल/फोल्डर, पर्सेस, इ
▪️ स्टॉल : ड [ *विलास दा फेसरडा*]
साड्या, टी शर्ट, कुर्ती, मास्क, ओढणी, इ
▪️ स्टॉल : इ [ *प्रतिक दा बोंगे*]
पारंपरिक चित्र, कॅनवास पेंटिंग, फ्रेम, इ..................................................
भेटवस्तूंसाठी आदिवासी मोटिव्ह कलावस्तू पर्यायातून *सांस्कृतिक मूल्य जतन सोबत आर्थिक स्वावलंबनाचे उपक्रम सशक्त करूया.* Lets do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार!
______________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम
[समाज + स्वयंसेवक + CSR + योजना]
www.fb.com/groups/adivasi

|| बुकिंग सुरु : आदिवासी लोणचे/चटणी ||COVID दरम्यान प्रभावीत हस्तकला क्षेत्र पुरक आदिवासी चटणी/लोणचे निर्मित उपक्रम. पहि...
14/03/2021

|| बुकिंग सुरु : आदिवासी लोणचे/चटणी ||

COVID दरम्यान प्रभावीत हस्तकला क्षेत्र पुरक आदिवासी चटणी/लोणचे निर्मित उपक्रम. पहिल्या टप्प्यात ४ प्रकार आणतो आहोत, करटोली चे लोणचे, खारातले वास्ते, खारातले टेटवी, खारातली खारशेंग. 🎋🍃(मुळ फोटो) https://posts.gle/Pii95

विविध माध्यमातून आदिवासी इको सिस्टम निर्मितीस हातभार लावूया. Let’s do it together! जल जंगल जमीन जीव.... आदिवासीत्व. जोहार!................................................................
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
[Registration] खरेदी साठी येथे नोंद करावी
https://forms.gle/7eWYAsdkYeca7vuR6

Warli Painting Training Program for Artisans, Beginners, Students, Women for preserving this art culture. Lets do it tog...
17/12/2020

Warli Painting Training Program for Artisans, Beginners, Students, Women for preserving this art culture. Lets do it together! Johar

|| आदिवासी मोटिव्हज किचेन येत आहेत || विविध माध्यमातून आदिवासीत्व चा प्रचार प्रसार करण्याचा उद्देशाने दैनंदिन उपयोगाच्या...
17/07/2019

|| आदिवासी मोटिव्हज किचेन येत आहेत ||

विविध माध्यमातून आदिवासीत्व चा प्रचार प्रसार करण्याचा उद्देशाने दैनंदिन उपयोगाच्या विविध वस्तूंवर आदिवासी मोटिव्हज आणण्याचा प्रयोग सुरु करीत आहोत. कि चेन साठी काही कन्सेप्ट बनवले आहेत आणि आणखीन काही डिझाईन आणि प्रोडक्ट्स आणत आहोत.

अनेकांनी प्रिलौंच बुकिंग केले आहे. डिझाईन बघण्यासाठी आणि बुकिंग करण्यासाठी या लिंकवर नोंद करावी http://www.warli.in/2019/07/key-chain.html

____________
जल जंगल जमीन जीव अस्तित्व अस्मिता जोहर !

Launching soon Special Key Chains of "Adivasi Motives". Opening Pre-launch Booking for Bulk orders. share your inputs to design it, lets do it together! Warli Painting | वारली चित्रकला.

who are interested to get this keychain, Please book it at https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeyYNokrkSXt8skG7bda5-6B8_-GGG3eowe9vanXxFXH753uQ/viewform

___________________________________

|| आदिवासी मोटिव्हज किचेन येत आहेत ||

विविध माध्यमातून आदिवासीत्व चा प्रचार प्रसार करण्याचा उद्देशाने दैनंदिन उपयोगाच्या विविध वस्तूंवर आदिवासी मोटिव्हज आणण्याचा प्रयोग सुरु करीत आहोत. कि चेन साठी काही कन्सेप्ट बनवले आहेत आणि आणखीन काही डिझाईन आणि प्रोडक्ट्स आणत आहोत.

अनेकांनी प्रिलौंच बुकिंग केले आहे. डिझाईन बघण्यासाठी आणि बुकिंग करण्यासाठी या लिंकवर नोंद करावी http://www.warli.in/2019/07/key-chain.html

____________
जल जंगल जमीन जीव अस्तित्व अस्मिता जोहर !

।। आदिकला नोंदणी उपक्रम ।।आदिवासी समाजाच्या उज्वल भविष्यासाठी "आर्थिक स्वावंलमबन" हे खूप महत्वाचे आहे. गेली अनेक वर्ष आप...
28/07/2018

।। आदिकला नोंदणी उपक्रम ।।

आदिवासी समाजाच्या उज्वल भविष्यासाठी "आर्थिक स्वावंलमबन" हे खूप महत्वाचे आहे. गेली अनेक वर्ष आपण आयुश तर्फे रोजगार्निमिती साठी विविध प्रायोगिक प्रयत्न करीत आहोत, हे उपक्रम मोठ्या प्रमाणात करण्यासाठी कलाकार, समाज, बेरोजगार युवक, शासन, खाजगी कंपनी (सी एस आर), इत्यादींडून एकत्रित प्लॅटफॉर्म बांधणी सुरु आहे.

आयुश चा संपर्क वाढत आहे, त्यातून कलाकरांना त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळावा, आदिवासी कला संस्कृतिचा प्रसार, रोजगार निर्मिती यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

वयक्तीक जबाबदारी आणि इत्तर प्राथमिकता या मुळे बहुतेकांना सामाजिक उपक्रमात सहभाग घेणे शक्य होत नाही, हे लक्षात घेऊन आपण एक अभिनव उपक्रम सुरु करत आहोत. जेणेकरून समाजात असलेले तज्ञ, अनुभवी, एक्स्पर्ट या समाज हिताच्या उपक्रमात सवडीनुसार सहभागी होऊ शकतील. पुढीलप्रमाणे दायित्व घेऊन या उपक्रमात सहभाग घेऊ शकता

१) *कलाकार* : चित्र, भेट वस्तू, शोभेचे सामान, घरोपयोगी सामान इत्यादी बनवता येणारे किंवा या क्षेत्रात शिकण्याची इच्छा असणारे

२) *कलाकार गट / बचत गट* / इत्यादी : एकत्रित काम करणारे गट

३) *समन्वयक* : उपक्रम, संपर्क आणि व्यवस्थापकीय दायित्व

४) *प्रशिक्षक* : कलाकरांना उपयोगी ठराविक विषयावर प्रशिक्षण देणे

५) *मार्गदर्शक* : कलाकारांना ठराविक विषयावर मार्गदर्शन करणे

६) *स्वयंसेवक* : उपक्रम यशस्वी करण्यासाठी जबादारी पार पाडणे

७) *माहिती पुरवठा* : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रमांना लागणारी पूरक आणि उपयोगी माहिती पाठवणे

८) *प्रचारक/प्रसारक* : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रमांविषयी प्रचार व प्रसार करणे

९) *हितचिंतक* : [स्थानीय/दूरस्थ] उपक्रम अधिक प्रभावी करण्याकरिता सहयोग देणे

१०) *सहयोगी* : उपक्रमासाठी आर्थिक/वस्तू/सेवा स्वरूपात सहयोग

११) *इत्तर* : उपक्रमांसाठी वयक्तीक/एकत्रित माध्यमातून सहकार्य करणे

सहभागी होण्यासाठी त्वरित या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावा.
नोंदणी अर्ज लिंक : https://goo.gl/forms/HxmFWURxpfqln3ro1

विखुरलेले पोटेंशियल रचनात्मक आणि सकारात्मक आदिवासी सशक्तीकरणासाठी कमी यावे हि अपेक्षा. जल जंगल जमीन जीव पर्यावरण जतन करण्यासाठी आपली स्वावलंबी अर्थव्यवस्था महत्वाची भूमिका पार पाडेल अशी खात्री आहे.

आपल्या संपर्कात सगळ्यांना या बद्दल कळवावे, आपल्या गावात पण या संदर्भात माहिती देऊन सहभाग वाढवण्यास हातभार लावावा.

आयुश । आदिवासी युवा शक्ती
[आदिकला उपक्रम] www.adiyuva.in

आपले हार्दिक स्वागत! आदिकला उपक्रमात सहभागी होण्यासाठी हा नोंदणी अर्ज भरावा. आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही उपक्रम....

03/09/2017

Comming Soon, Tarpa Mahotsav 2017. Tarpa Mahotsav तारपा महोत्सव

Ensuring tribal sucess!

save Warli Painting | वारली चित्रकला !पर्यावरण, जैव वैविध्य, नसर्गिक संसाधने, मानवी मूल्य, स्वावलंबी अर्थव्यवस्था, इत्या...
23/07/2017

save Warli Painting | वारली चित्रकला !
पर्यावरण, जैव वैविध्य, नसर्गिक संसाधने, मानवी मूल्य, स्वावलंबी अर्थव्यवस्था, इत्यादी जतन करून शाश्वत विकासाच्या खात्री साठी पारंपरिक ज्ञानात प्रचंड क्षमता आहे. जगभरातील आदिवासी समुदायांनी पिढ्या न पिढ्या हे जतन केले आहे, याचे दर्शन सोप्या भाषेत चित्रलिपीत वारली चित्रातून होते.
आज आदिवासी समाजात मौखिक आणि इत्तर स्वरूपात असलेले पारंपरिक ज्ञान, बौद्धिक संपदा या पुढे मोठे आव्हान आहे. मोठ्या कंपन्या आणि व्यापार विविध माध्यमातून या सगळ्यांचा परस्पर उपयोग त्यांच्या नफ्यासाठी करतात (उदाहरण - वनऔषधी, कला, कारागिरी, साधन सामग्री, जीवनोपयोगी वस्तू, फळे, इत्यादी).
वारली चित्रकलेचे पण तेच होते आहे. खूपच कमी आदिवासी कलाकारांना संधी आणि त्यांच्या कष्टांचा मोबदला मिळतो. आणि आता तर विदेशी कंपन्या वारली चित्रकलेवर स्वामित्व मिळवत आहेत. या वेळेस जर आपण गांभीर्याने घेतले नाही तर जसे भारताला हळद, कडू निंब, बासमती च्या बौद्धिक संपदा नोंदवताना घाम आला होता तसे होणार आहे.
मोठे मोठे प्रकल्प आणि विकासाच्या नावाने त्यांची जल जंगल जमीन घेऊन कृत्रिम औद्यीगिकरण लादण्यापेक्षा, पर्यावरणाला अनुकूल आणि आधुनिक तंत्रज्ञाना सोबत पारंपरिक सामूहिक उद्योग उभे करू शकलो तर आदिवासी समाजाची स्वावलंबी अर्थव्यवस्था सशक्तीकरणासाठी हातभार लागेल. यासाठी समाजात जागरूकता, कौशल्य विकास, शिक्षण पद्धती, प्रसाशनाची संवेदनशीलता यांचा गांभीर्याने विचार व्हावा

save Warli Painting | वारली चित्रकला !

पर्यावरण, जैव वैविध्य, नसर्गिक संसाधने, मानवी मूल्य, स्वावलंबी अर्थव्यवस्था, इत्यादी जतन करून शाश्वत विकासाच्या खात्री साठी पारंपरिक ज्ञानात प्रचंड क्षमता आहे. जगभरातील आदिवासी समुदायांनी पिढ्या न पिढ्या हे जतन केले आहे, याचे दर्शन सोप्या भाषेत चित्रलिपीत वारली चित्रातून होते.
आज आदिवासी समाजात मौखिक आणि इत्तर स्वरूपात असलेले पारंपरिक ज्ञान, बौद्धिक संपदा या पुढे मोठे आव्हान आहे. मोठ्या कंपन्या आणि व्यापार विविध माध्यमातून या सगळ्यांचा परस्पर उपयोग त्यांच्या नफ्यासाठी करतात (उदाहरण - वनऔषधी, कला, कारागिरी, साधन सामग्री, जीवनोपयोगी वस्तू, फळे, इत्यादी).

वारली चित्रकलेचे पण तेच होते आहे. खूपच कमी आदिवासी कलाकारांना संधी आणि त्यांच्या कष्टांचा मोबदला मिळतो. आणि आता तर विदेशी कंपन्या वारली चित्रकलेवर स्वामित्व मिळवत आहेत. या वेळेस जर आपण गांभीर्याने घेतले नाही तर जसे भारताला हळद, कडू निंब, बासमती च्या बौद्धिक संपदा नोंदवताना घाम आला होता तसे होणार आहे.

मोठे मोठे प्रकल्प आणि विकासाच्या नावाने त्यांची जल जंगल जमीन घेऊन कृत्रिम औद्यीगिकरण लादण्यापेक्षा, पर्यावरणाला अनुकूल आणि आधुनिक तंत्रज्ञाना सोबत पारंपरिक सामूहिक उद्योग उभे करू शकलो तर आदिवासी समाजाची स्वावलंबी अर्थव्यवस्था सशक्तीकरणासाठी हातभार लागेल. यासाठी समाजात जागरूकता, कौशल्य विकास, शिक्षण पद्धती, प्रसाशनाची संवेदनशीलता यांचा गांभीर्याने विचार व्हावा

23/12/2015
20/12/2015

Adivasi Yuva Shakti Ayush
11:02am Dec 20

Visit and share Facebook link to promote this program on 2nd Jan@Peth
Link : Fb.com/sankalpadiyuva

Thanks
SANKALP TEAM

Address

Waghadi
Dahanu
401607

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adivasi Sanskruti | Tribal Culture posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adivasi Sanskruti | Tribal Culture:

Share