श्री सिध्दकला मंगल कार्यालय तनाळी

  • Home
  • India
  • Vikhroli
  • श्री सिध्दकला मंगल कार्यालय तनाळी

श्री सिध्दकला मंगल कार्यालय तनाळी We Arrange Wedding Ceremony,Thread Ceremony ,Naming Ceremony At Reasonable Rates. Do Try it Once.

त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधी साठी
19/05/2023

त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधी साठी

https://youtu.be/2mrKlW_KsIU कृपया आवर्जून पहावा... *आयुष्यात वेळ, सुरक्षा आणि स्वप्नपूर्ती* या तीन गोष्टी हव्या असतील त...
23/03/2023

https://youtu.be/2mrKlW_KsIU
कृपया आवर्जून पहावा...

*आयुष्यात वेळ, सुरक्षा आणि स्वप्नपूर्ती* या तीन गोष्टी हव्या असतील तर आपण झोपले असतानाही पैसे येण्याचा मार्ग आपल्याला शोधला पाहिजे, तो मार्ग वरील व्हिडिओ मध्ये नक्कीच आपल्याला मिळेल.
पुन्हा विनंती आहे की कृपया व्हिडिओ पूर्ण पहावा व काही शंका वा प्रश्न असल्यास त्वरित संपर्क करावा. 099223 84232
धन्यवाद ....

RCM खुशीयोंकी चाबी Khushiyonki Chaabi 810 888 6594RCM मतलब बडी कामयाबी

Welcome RCM wonder World quick  surangarTali, welcome all  associate buyers,   many products available in our RCM shrung...
20/08/2022

Welcome RCM wonder World quick surangarTali, welcome all associate buyers, many products available in our RCM shrungartali wwq. thank you
Mayur Mohan devrukhakar
8605799732
9922384232

28/07/2022
28/07/2022

🌹 *ॐ गणेशाय नम:*🌹

♦️ *विचारपुष्प*♦️

🌹 *दीप पूजा (दीप अमावस्या)* 🌹

आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या. या अमावास्येला गटारी अमावस्या म्हणूनही म्हणले जाते, पण ही दिव्यांची अमावस्या म्हणून ही लक्षात ठेवावी!
घरातील दिव्यांना दुध पाण्याने धुउन स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून ठेवावेत त्यांची पूजा करावी. या दिवसापासूनच पत्रीचे महत्त्व सुरु होते. आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी. गोडाचा नेवैद्य अर्पण करावा. आपल्या घरातील छोटा / छोटीला औक्षण करावे. वंशाचा दिवा असतो न म्हणून आता मुलगा मुलगी हा भेद करत नाही त्यामुळे आपल्या दिव्याचे किंवा पणतीचे नक्की औक्षण करावे.
दुर्वा ही वंश वृद्धीचे प्रतिक आहे, त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात. त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्ज्वलित करून त्याची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात. ती प्रार्थना अशी,
*‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम् | गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥*
त्याचा अर्थ असा ‘‘हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’ त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते. आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते. असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे. या पूजाव्रताची कथा खालीलप्रमाणे सांगितली आहे.

*कथा*

तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले. गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले. सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा’’. राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्या बाईकडून परत येणार नाही. अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले.
अशी ही कथा दीप अमावस्येसाठी सांगितली आहे.

●┈┉❀꧁꧂❀┉┈●

21वीं सदी का सबसे बडा व्यापर डरेक्ट सेलिंग । #भारत की no.1 डायरेक्ट सेलिंग कम्पनी Rcm बिज़नेस के साथ काम करने का मोक्का। ...
04/07/2021

21वीं सदी का सबसे बडा व्यापर डरेक्ट सेलिंग ।
#भारत की no.1 डायरेक्ट सेलिंग कम्पनी Rcm बिज़नेस के साथ काम करने का मोक्का।
बिज़नेस को Full time /पार्ट-टाइम/ से शुरुआत करे।
आज नहीं तो कल सभी को करना ही पडेगा.
बिज़नेस क्यो है भारत की no.1 कम्पनी,
क्योंकि👇
1.सबसे बेहतर क्वालिटी।
2.सबसे कम रेट।
3.सबसे अधिक प्रोडक्ट।
4.सबसे अधिक डिलीवरी सेंटर और डिपो।
5.सबसे अधिक सेमिनार और मीटिंग ।
6.सबसे बडिया इन्कम प्लान।
7.सबसे बेहतरीन education system
8.सबसे पुरानी कम्पनी
9.100% भारत सरकार की गाइडलाइन को फालो करने वाली भारत की एक मात्र कम्पनी
10.)500+ प्रोडक्ट की बड़ी रेंज

. Off india Approved Company






RCM Business क्या है ?
-> आरसीएम एक सिस्टम का नाम है जिस की फुल फॉर्म है *राइट कॉन्सेप्ट मार्केटिंग* मतलब (व्यापार करने का सही तरीका)
-> कंपनी का नाम है फैशन शूटिंग प्राइवेट लिमिटेड (FSPL) जो 1977 से कपड़ा बनाने का काम कर रही है
-> RCM की शुरुआत सन 2000 के अंदर हुई थी
-> आरसीएम ने अलग से कुछ नहीं किया है बस मार्केट की व्यवस्था को बदल कर एक नई व्यवस्था बनाई है जो मैं नीचे बता रहा हूं

कंपनी RCM
| |
विज्ञापन करता |
| |
(CF) एजेंट |
| |
डिस्ट्रीब्यूटर |
| |
होलसेलर |
| |
रिटेलर RCM PUC
| |
ग्राहक ग्राहक

-> मार्केट में इन बिचौलियों से होकर एक ग्राहक के पास प्रोडक्ट आता है लेकिन आरसीएम में फैक्ट्री से सीधा ग्राहक को प्रोडक्ट मिलता है
-> इस नई व्यवस्था से ग्राहक को मिलने वाले फायदे
(1) शुद्ध सामान 100% ( मार्केट में कोई गारंटी नहीं )
(2) पक्का बिल ( मार्केट में नहीं )
(3) पूरे भारत में एक रेट ( मार्केट में अलग जगहों पर अलग रेट )
(4) वेट और टैक्स सीधा गवर्नमेंट में जमा ( मार्केट में टैक्स चोरी )
(5) MRP से 10 से 20 % सस्ता ( मार्केट में MRP रेट पर )
(6) BV का 10 से 32 % पैसा रिटर्न ( मार्केट में कोई रिटर्न नहीं )
(7) 8% रॉयल्टी & 5% टेक्निकल बोनस ( मार्केट में कोई व्यवस्था नहीं )
(8) 30 दिन की मनी बैक गारंटी ( मार्केट में कोई गारंटी नहीं )
(9) 0 इन्वेस्टमेंट से बिजनेस शुरू ( मार्केट में कोई भी काम करने के लिए लाखों रुपए चाहिए )
(10) मार्केट से सस्ते प्रोडक्ट

RCM के पास ऐसे ऐसे प्रोडक्ट हैं जो आदमी को बीमारियों से बचाते हैं RCM का मकसद है स्वास्थ्य रक्षा ,स्वावलंबन ,महिला सशक्तिकरण ,नए भारत का निर्माण
*आरसीएम के अंदर मिलता है पैसा ,समय ,सुरक्षा जो और किसी बिजनेस में एक साथ नहीं मिल सकती*
RCM एक बिजनेस नहीं एक जिंदगी जीने का तरीका है आदमी के हर सपने को पूरा किया जा सकता है मैंने RCM के अंदर अपने जीवन को सुंदर बनाने के लिए बहुत सारे अवसर देखे हैं और पाएं भी
मेरे जो भी साथी RCM के बारे में और कुछ जानना चाहते हैं तो मेरे से संपर्क करें ...

आज ही हमारे साथ जुड़ीए और अपनी जिंदगी बदलीए...ज़्यादा जानकारी के लिए मुझे पर्सनल msg/call /whatsapp
करे आपका साथी
मयुर मोहन देवरुखकर गुरुजी
9922384232

Navgrh
19/06/2021

Navgrh

19/06/2021

Ui

28/12/2020

*‼ दैनिक राशी मंथन ‼*

*मेष राशी .*
चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धन प्राप्ती होईल. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. आज तुमची काही वाईट सवय तुमच्या प्रेमीला वाईट वाटू शकते आणि ते तुमच्याशी नाराज होऊ शकतात. उद्यामशील लोकांसोबत भागीदारी कराल. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या टीनएजमध्ये जाल, आणि त्यावेळी जी मजा केली होती, तिची उजळणी करून पुन्हा त्याचा अनुभव घ्याल.

*वृषभ राशी .*
आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल, आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. लहान मुले तुम्हाला व्यस्त ठेवतील आणि तुम्हाला आनंदही देतील. अतिमधुर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे. कामकाज भराभर उरकण्यासाठी घाई केलीत तर सहकाºयांना राग येऊ शकतो - कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही ऑफिस मधून परत येऊन आपले आवडते काम करू शकतात. यामुळे मनाला शांती मिळेल. तुमचा/ तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे.

*मिथुन राशी .*
आज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला काहीतरी छान ट्रीट देणार आहे. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोमँटिक डेटवर घेऊन गेलात तर तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

*कर्क राशी .*
हृदयरोग असणाºयांनी कॉफी सोडण्याची तातडीची गरज आहे. यापुढेही असेच कॉफी घेत राहिलात तर आपल्या हृदयावर अनावश्यक दडपण येईल. आजच्या दिवशी धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून देवाण-घेनानीने जोडलेल्या गोष्टींमध्ये जितके तुम्ही सतर्क राहाल तितकेच तुमच्यासाठी चांगले असेल. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. स्वत:चे लाड पुरविण्यात, स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.

*सिंह राशी .*
उत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. मित्रपरिवार आणि कुटुंबियांबरोबर एखादा कार्यक्रम आयोजित करा. तुमच्या प्रियकर-प्रेयसीच्या भावनिक मागण्यांकडे दुर्लक्ष करू नका. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही. पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी, अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. आज तुम्हाला तुमच्या जाडीदाराची ‘फार चांगली नसलेली’ बाजू पाहायला मिळेल.

*कन्या राशी .*
शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्यांकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसा मागतात आणि नंतर परत करत नाही. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका जर, असे केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे परंतु, तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर, लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतीत होऊ शकतात म्हणून तुम्हाला आमचा सल्ला आहे की, लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कुणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल.

*तुला राशी .*
आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील. प्रेमामध्ये घाईगडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉल मध्ये जाऊ शकतात. तुमचा/तुमची त्याच्या/तिच्या कामात इतका व्यस्त होईल, की तुम्ही त्यामुळे अस्वस्थ व्हाल.

*वृश्चिक राशी .*
निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल - कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे - कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी त्यामुळे अस्वस्थ होणार नाहीत. तुमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईळ. तुमचे व्यक्तित्व असे आहे की, जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतीत होऊन जातात आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.

*धनु राशी .*
जीवनसाथीच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि देखभाल करण्याची गरज असेल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल. कुटुंबातील सदस्यांना मदत करणे आणि तुमचे छंद जोपासणे यासाठी वेळ खर्च कराल. आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल कारण आजचा दिवस तुमचाच आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेले वातावरण राहील. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.

*मकर राशी .*
मानसिक भीतीने तुम्ही घाबरून जाल. सकारात्मक विचार आणि उजळ बाजू विचारात घेतली तर भीती दूर लोटू शकाल. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. आज तुम्ही आपल्या जीवनातील चिंतेला आपल्या संगी सोबत व्यक्त करण्याची इच्छा ठेवाल परंतु, ते आपल्या चिंतेच्या बाबतीत माहिती करून तुम्हाला अधिक जास्त चिंतीत करू शकतात. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल.

*कुंभ राशी .*
तुमच्या भावना खासकरून रागावर नियंत्रण ठेवा. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. तुमचा जोडीदार काळजी घेईल. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात - आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहेत. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. काही रोचक मॅगझीन किंवा उपन्यास वाचून तुम्ही आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतात. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात, ते खोटं असतं. कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल.

*मीन राशी .*
प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. आपल्या करिअर संदर्भात महत्त्वाचा बदल करण्याचा काही काळापासूनचा आपला विचार अंमलात आणावयास हरकत नाही. प्रलंबित अडचणी प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कोठेना कोठे तरी सुरुवात कराविच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रेमाची उब जाणवले.

Address

At Post Tanali
Vikhroli
415702

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
6pm - 7pm
Friday 9am - 5pm
6pm - 7pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm
6pm - 7pm

Telephone

9922384232

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री सिध्दकला मंगल कार्यालय तनाळी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share