River Cyclothon - 2025

River Cyclothon - 2025 - भारतातील एकमेव सर्वात मोठी सायकल रॅली
- इंद्रायणी मातेच्या स्वच्छतेचा अभियान
-Guinness Book Of World Record 2024

विश्वविक्रमी रिव्हर सायक्लोथॉन-2025 अविस्मरणीय क्षणचित्रे...!
23/11/2025

विश्वविक्रमी रिव्हर सायक्लोथॉन-2025

अविस्मरणीय क्षणचित्रे...!

"पिंपरी-चिंचवड रिव्हर सायक्लोथॉन"🚲 35,000+🔥 सायकलस्वार होणार सहभागी आताच रजिस्टर करा - https://forms.gle/otv1XRtjsMnYcid...
22/11/2025

"पिंपरी-चिंचवड रिव्हर सायक्लोथॉन"🚲
35,000+🔥 सायकलस्वार होणार सहभागी
आताच रजिस्टर करा - https://forms.gle/otv1XRtjsMnYcidF8

कार्यक्रम स्थळी पोहोचण्यासाठी नकाशा पहा.

एन्ट्री गेट 1 व पार्किंग (उत्तर दिशा)👇🏻 -*
Walk-In🚶, टू🏍️ व फोर व्हीलर🚗 सकाळी 6.30 पर्यंत फक्त -
(बोऱ्हाडेवाडी, मोशी, चिखली, तळवडे, चऱ्होली, डुडुळगाव, आळंदी या भागातून येणाऱ्या सायकलस्वार सह २/४ चाकी वाहनांसाठी )
https://maps.app.goo.gl/oPsVm1hdiaKkDcicA

टू व फोर व्हीलर पार्किंग 🏍️ -
https://maps.app.goo.gl/aKxjiTKsxSp5NLNw8

- - - - - - - - - - - - - - - - - - - -

एन्ट्री गेट 2 व पार्किंग (दक्षिण दिशा)👇🏻 -
सगळ्या प्रकारच्या वाहन एन्ट्री🚚 सकाळी 6 पर्यंत फक्त-
(इंद्रायणी नगर, भोसरी, स्पाईन रोड, निगडी, कृष्णा नगर या भागातून येणाऱ्या सायकलस्वार तसेच २/४ चाकी वाहनांसाठी )
https://maps.app.goo.gl/iGg6YbxW9gy2Tc788

टू व फोर व्हीलर पार्किंग 🏍️ -
https://maps.app.goo.gl/gXtjhvNAvcCrVSPM7

धन्यवाद..!

🚴‍♂️🌊 रिव्हर सायक्लोथॉन 2025 – आठवे वर्ष! 🌊🚴‍♀️ इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती मोहिमेअंतर्गत🗓 रविवार, दि. 23 नोव्हेंबर ...
22/11/2025

🚴‍♂️🌊 रिव्हर सायक्लोथॉन 2025 – आठवे वर्ष! 🌊🚴‍♀️

इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती मोहिमेअंतर्गत

🗓 रविवार, दि. 23 नोव्हेंबर 2025
🕕 वेळ: सकाळी 6.00 वा.

✨ स्वच्छ इंद्रायणीसाठी सायकल चालवा! ✨

🚲उत्साह तोच 💪🏻 फक्त ठिकाण नवे 📍

📢 या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि जनजागृतीचा भाग बना! 🙏

आयोजक:
🚲 अविरत श्रमदान
🚲 सायकल मित्र
🚲 महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन
🚲 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
🚲 डब्ल्यू टी ई फाउंडेशन

📝 नोंदणीसाठी लिंक:
https://forms.gle/8KZ4mxhHT5Q2ruDt7

📍 स्थळ: हिंदूभूषण छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक,
बो-हाडे वाडी, मोशी

🗺️ नकाशा लिंक:
Google Map Location
https://maps.app.goo.gl/TK3xXWgg2Aj3zEjj6?g_st=awb

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
परिवर्तन हेल्पलाईन 9379909090

आजच फ्री रजिस्ट्रेशन करा.. आणि सहभागी व्हा.. कारण फक्त 2 दिवस बाकी..!जगातील सर्वात भव्य रिव्हर सायक्लोथॉन 2025..रविवार द...
21/11/2025

आजच फ्री रजिस्ट्रेशन करा.. आणि सहभागी व्हा.. कारण फक्त 2 दिवस बाकी..!

जगातील सर्वात भव्य रिव्हर सायक्लोथॉन 2025..

रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजता

📍 स्थळ : स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, बोऱ्हाडेवाडी मोशी पिंपरी-चिंचवड, पुणे.

📌 मोफत नाव नोंदणी सुरू :
https://forms.gle/otv1XRtjsMnYcidF8

आजच फ्री रजिस्ट्रेशन करा.. आणि सहभागी व्हा.. कारण फक्त 3 दिवस बाकी..!जगातील सर्वात भव्य रिव्हर सायक्लोथॉन 2025..रविवार द...
20/11/2025

आजच फ्री रजिस्ट्रेशन करा.. आणि सहभागी व्हा.. कारण फक्त 3 दिवस बाकी..!

जगातील सर्वात भव्य रिव्हर सायक्लोथॉन 2025..

रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजता

📍 स्थळ : स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, बोऱ्हाडेवाडी मोशी पिंपरी-चिंचवड, पुणे.

📌 मोफत नाव नोंदणी सुरू :
https://forms.gle/otv1XRtjsMnYcidF8

20/11/2025

🚴‍♂️🌊 रिव्हर सायक्लोथॉन 2025 – आठवे वर्ष! 🌊🚴‍♀️

इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती मोहिमेअंतर्गत

🗓 रविवार, दि. 23 नोव्हेंबर 2025

🕕 वेळ: सकाळी 6.00 वा.

✨ स्वच्छ इंद्रायणीसाठी सायकल चालवा! ✨

🚲उत्साह तोच 💪🏻 फक्त ठिकाण नवे 📍

📢 या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि जनजागृतीचा भाग बना! 🙏

आयोजक:

🚲 अविरत श्रमदान
🚲 सायकल मित्र
🚲 महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन
🚲 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
🚲 डब्ल्यू टी ई फाउंडेशन

📝 नोंदणीसाठी लिंक:
https://forms.gle/8KZ4mxhHT5Q2ruDt7

📍 स्थळ: हिंदूभूषण छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक,
बो-हाडे वाडी, मोशी

🗺️ नकाशा लिंक:
Google Map Location
https://maps.app.goo.gl/TK3xXWgg2Aj3zEjj6?g_st=awb

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
परिवर्तन हेल्पलाईन 9379909090

19/11/2025

"शिव-शंभू यशोगाथा" आणि 30,000 हून अधिक सायकलस्वारांची अनोखी मानवंदना..!

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात उंच शिल्प म्हणजेच 'स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण' स्मारकाच्या सानिध्यात आपले पिंपरी-चिंचवड आणखी एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहे.

यावेळी शिवकालीन रणशिंगे, ढोल-ताशे, पोवाडे आणि शौर्यकथा यांच्या संगमातून “शिव–शंभू यशोगाथा” हा अद्भूत असा महोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे.. ही खऱ्या अर्थाने धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराजांना अनोखी मानवंदना ठरणार आहे..

अवघे अवघे या आणि या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार व्हा..!

📌 मोफत नाव नोंदणी सुरू :
https://forms.gle/otv1XRtjsMnYcidF8

आजच फ्री रजिस्ट्रेशन करा.. आणि सहभागी व्हा.. कारण फक्त 4 दिवस बाकी..!जगातील सर्वात भव्य रिव्हर सायक्लोथॉन 2025..रविवार द...
19/11/2025

आजच फ्री रजिस्ट्रेशन करा.. आणि सहभागी व्हा.. कारण फक्त 4 दिवस बाकी..!

जगातील सर्वात भव्य रिव्हर सायक्लोथॉन 2025..

रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजता

📍 स्थळ : स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, बोऱ्हाडेवाडी मोशी पिंपरी-चिंचवड, पुणे.

📌 मोफत नाव नोंदणी सुरू :
https://forms.gle/otv1XRtjsMnYcidF8

Address

Gavjatra Maidan , Ankushrao Landge Hall
Bhosari
411039

Alerts

Be the first to know and let us send you an email when River Cyclothon - 2025 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to River Cyclothon - 2025:

Share

Category