नागसेन फेस्टीव्हल

नागसेन फेस्टीव्हल Official Event Page of Nagsen Festival (Festival Of Thoughts) held in the month of March-April in th

माझ्या बाबाचे मिलिंद 💙पीपल्स एज्युकेशन सोसायटी (मुंबई) संचलितमिलिंद महाविद्यालयाचा कोनशीला सोहळा1 सप्टेंबर 1950 रोजी तत्...
01/09/2026

माझ्या बाबाचे मिलिंद 💙

पीपल्स एज्युकेशन सोसायटी (मुंबई) संचलित
मिलिंद महाविद्यालयाचा कोनशीला सोहळा
1 सप्टेंबर 1950 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद ह्यांच्या हस्ते झाला.
औरंगाबाद येथे जून 1950 मध्ये सुरू केलेल्या महाविद्यालयाचे नामकरण ऑक्टोबर 1955 मध्ये 'मिलिंद महाविद्यालय' असे करण्यात आले. या महाविद्यालयाच्या लगतच्या परिसराचे नामकरण 'नागसेनवन' असे करण्यात आले.
मराठवाड्याच्या भूमीत डॉ. आंबेडकर यांनी उच्चशिक्षणाचा पाया रचला. मिलिंद कॉलेजच्या उभारणीत त्यांनी स्वतः लक्ष देऊन भव्य वास्तू उभारली. हा अनमोल ठेवा येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.

मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन


 #क्रांतिभूमी नागसेनवनातील #पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या वर्धापन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!मिलिंद नागसेनवन स्टुड...
28/08/2026

#क्रांतिभूमी नागसेनवनातील
#पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या
वर्धापन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!

मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स
वेल्फेअर असोसिएशन

भावपूर्ण आदरांजली 💐मिलिंद महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तथा सेवानिवृत्त पोस्टमास्तर सौ. सुशीलाआई यशवंतराव खडसे (पार...
18/07/2026

भावपूर्ण आदरांजली 💐

मिलिंद महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तथा सेवानिवृत्त पोस्टमास्तर सौ. सुशीलाआई यशवंतराव खडसे (पारखे) यांचे आज दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या प्रेमळ सहवासाच्या, मायेच्या, संस्कारांच्या आणि प्रेरणेच्या आठवणी आमच्या आयुष्याची कायमची शिदोरी राहतील. त्यांनी दिलेली मूल्ये, जिद्द आणि माणुसकीची शिकवण आम्हाला सदैव मार्गदर्शक राहील.
आईंच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन.
भावपूर्ण आदरांजली! 💐

मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशन

पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई संस्थापक : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरपीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उद्दीष्ट केवळ शिक्ष...
08/07/2026

पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई
संस्थापक : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उद्दीष्ट केवळ शिक्षण देणे नाही, तर आधुनिक भारताला जिची नितांत आवश्यकता आहे अशी नैतिक, बौद्धिक व सामाजिक लोकशाही वृद्धिंगत करणे हे आहे.

शिक्षण आणि लोकशाहीला समर्पित पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, हितचिंतक यांना
#८१ वर्धापनदिनाच्या मंगलमय शुभेच्छा !

मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन

 #लोकराजा"कोल्हापूरचा शाहू राजा मैतर माझ्या भीमाचा,कणखर पाठीराखा होता बंधू माझ्या भीमाचा..."आरक्षणाचे जनक,जलनीती तज्ञ,कु...
26/06/2026

#लोकराजा
"कोल्हापूरचा शाहू राजा मैतर माझ्या भीमाचा,
कणखर पाठीराखा होता बंधू माझ्या भीमाचा..."

आरक्षणाचे जनक,जलनीती तज्ञ,कुशल व्यवस्थापक,रसिक, कलेचे आश्रयदाते
राजर्षी छत्रपती शाहूमहाराज
जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
मंगलमय शुभेच्छा...
-----------------------------------------------------
मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन मि

माझ्या बाबाचे मिलिंद..."मी ह्या संस्थेसाठी पुष्कळ नुकसान सोसले आहे, पण कोण्या व्यक्तीचे नाव दिले नाही. तसे मला सुद्धा आद...
19/06/2026

माझ्या बाबाचे मिलिंद...

"मी ह्या संस्थेसाठी पुष्कळ नुकसान सोसले आहे, पण कोण्या व्यक्तीचे नाव दिले नाही. तसे मला सुद्धा आदर्श नाव आहे पण मला मिलिंद चा आदर्श आपल्या समोर ठेवावयाचा आहे”
मिलिंद महाविद्यालय एक संस्कारकेंद्र आहे. यातून बाहेर पडणारा विद्यार्थी हा सुसंस्कृत होऊन बाहेर पडला पाहिजे.

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मिलिंद महाविद्यालयाच्या
वर्धापनदिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा !

माझे महाविद्यालय, माझी प्रेरणा
या ज्ञान पाखरांनो चला नगसेनवनाकडे..!

मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन

जागतिक पर्यावरण दिनाच्यामंगलमय शुभेच्छा...!मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन
04/06/2026

जागतिक पर्यावरण दिनाच्या
मंगलमय शुभेच्छा...!

मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन

 #रमाईचीसावली #वात्सल्यमूर्तीजगभरातुन महामानव डॉ.बाबासाहेब आणि त्यागमूर्ती माता रमाईच्या 'राजगृहाला' अभिवादन करण्यासाठी ...
12/05/2026

#रमाईचीसावली
#वात्सल्यमूर्ती
जगभरातुन महामानव डॉ.बाबासाहेब आणि त्यागमूर्ती माता रमाईच्या 'राजगृहाला' अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांना मायेची सावली देणाऱ्या, आपुलकीने सर्वांचे आदरातिथ्य करणाऱ्या, आंबेडकरी चळवळीच्या सर्व पक्ष, संघटना, संस्था, कार्यकर्ते यांना सदैव प्रेरणा-सन्मान देणाऱ्या वात्सल्यमूर्ती आदरणीय मनिषाताई आनंदराज आंबेडकर आपणांस
ज न्म दि ना च्या मंगलमय शुभेच्छा !

Manisha Ambedkar
Anandraj Ambedkar
Aman Ambedkar
Sahil Anandraj Ambedkar

मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन

 #भीमसूर्याचाप्रकाशआदरणीय बाळासाहेब यशवंतराव आंबेडकरआपणांस जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा!मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्...
10/05/2026

#भीमसूर्याचाप्रकाश
आदरणीय बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर
आपणांस जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा!

मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन

Address

Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when नागसेन फेस्टीव्हल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to नागसेन फेस्टीव्हल:

Shortcuts

Share

Category