JAY HIND Sports and Cultural Academy

JAY HIND Sports and Cultural Academy Sports

पडता काळ कितीही असूद्या,,पण हृदयात जिद्दीने लढण्याचा जाळ असुद्या!!
03/01/2022

पडता काळ कितीही असूद्या,,
पण हृदयात जिद्दीने लढण्याचा जाळ असुद्या!!

सध्या परिस्थितीत औरंगाबाद शहरामध्ये कोरोना च्या वाईट काळामध्ये  रक्ताचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे  जयहिंद स्पोर्ट्स अँड ...
01/05/2021

सध्या परिस्थितीत औरंगाबाद शहरामध्ये कोरोना च्या वाईट काळामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे जयहिंद स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडमी व महाराष्ट्र युवा क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन 10 मे 2021 वार सोमवार रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत करण्यात आले आहे तरी सर्व क्रीडा प्रेमी व रक्तदात्या नी रक्तदान करून शासनास मदत करावी. ( जय हिंद )
स्थळ : ज्ञानेश विद्या मंदिर,महालक्ष्मी चौक एन 2 सिडको औरंगाबाद
आयोजक : सुशील अंभोरे

जय  हिंद स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडमी आयोजित  रक्तदान शिबीर मधे एकुन 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.जर कोणाला रक्ताची ...
02/03/2019

जय हिंद स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडमी आयोजित रक्तदान शिबीर मधे एकुन 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.जर कोणाला रक्ताची ( Blood )आवश्यकता असल्यास संपर्क करावा: सुशील अंभोरे ( 9049465627.....9588669822 )

Kabaddi Tournament News
04/02/2019

Kabaddi Tournament News

जिजाऊ जयंती Nimitta Enter school Kabaddi ..आयोजक :JAY HIND Sports And Cultural Academy
21/03/2018

जिजाऊ जयंती Nimitta Enter school Kabaddi ..आयोजक :JAY HIND Sports And Cultural Academy

Address

N-2 Cidco
Aurangabad

Telephone

+919049465627

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when JAY HIND Sports and Cultural Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category