नाट्यरसिक/Natyarasik

नाट्यरसिक/Natyarasik Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from नाट्यरसिक/Natyarasik, Jyotinagar, Aurangabad.

■ बुध. दि. 29 जुलै रात्रौ. 8.30 वा संत एकनाथ रंगमंदिर  " विठ्ठलच्या गजरात, घेऊन येत आहोत एक आगळीवेगळी नाट्यभेट! " ● आषाढ...
10/07/2026

■ बुध. दि. 29 जुलै रात्रौ. 8.30 वा संत एकनाथ रंगमंदिर

" विठ्ठलच्या गजरात, घेऊन येत आहोत एक आगळीवेगळी नाट्यभेट! "

● आषाढी एकादशी निमित्त फिनिक्स मिडीया एक्सपर्टस् , इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड सायन्स ॲड टेक्नाॅलॉजी आणि पवन इव्हेन्टस् यांच्या माध्यमातून विशेष नाट्यप्रयोगाचे आयोजन !
नक्की या !!

● लेखक : डॉ. समीर कलकर्णी
● दिग्दर्शक : अमित वझ्रे
● संगीत : जयदीप वैद्य, निनाद सोलापूरकर
● चित्रे: मिलिंद मुळीक
● प्रकाश योजना : सूजय भडकमकर

सादरकर्ते

● कलाकार : अंजली मराठे, गजानन परांजपे, अमित वझे पार्थ उमराणी, केतन पवार, स्वप्रील भावे ओंकार जोशी, शौनक कुलकर्णी आणि मधुराणी गोखले

◇ तिकिटांसाठी संपर्क : पवन इव्हेन्टस् 8482840882

◇ Online booking : https://in.bookmyshow.com/plays/jyacha-tyacha-vitthal/ET00437010

दैनिक दिव्यमराठी आयोजित 'मातृशक्ती गौरव सोहळा २०२६' या प्रेरणादायी कार्यक्रम काल दि. 1 जून रोजी हॉटेल एक्सप्रेस इन नाशिक...
02/06/2026

दैनिक दिव्यमराठी आयोजित 'मातृशक्ती गौरव सोहळा २०२६' या प्रेरणादायी कार्यक्रम काल दि. 1 जून रोजी हॉटेल एक्सप्रेस इन नाशिक येथे पार पडला.

समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव दैनिक दिव्यमराठी ने केला हा अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी अनुभव होता.

स्त्रीशक्ती ही समाजाच्या प्रगतीची खरी प्रेरक शक्ती आहे. आपल्या कर्तृत्व, जिद्द आणि समर्पणाच्या बळावर विविध क्षेत्रांत यशाची नवी शिखरे गाठणाऱ्या सर्व मातृशक्तीला मनःपूर्वक सलाम !

प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांना पवन इव्हेन्टस् च्या माध्यमातून आमंत्रित करण्यात आले तसेच
यावेळी महापौर सौ.हिमगौरी आडके, श्री श्री कल्कीराम महाराज, बिझनेस हेड अतुल तळेगावकर, संपादक दीप्ती राऊत, युनिट हेड सुशील झगडे, पल्लवी आडवदकर आदी मान्यवर उपस्थित होते.

.nashikkr .bedis

अलबत्या गलबत्या 2.0 नाटकाला बच्चे कंपनीचा भरघोस प्रतिसाद !
12/05/2026

अलबत्या गलबत्या 2.0 नाटकाला बच्चे कंपनीचा भरघोस प्रतिसाद !

10/05/2026
आज ■ विश्वविक्रमी बालनाट्य रत्नाकर मतकरी लिखित , चिन्मय मांडलेकर दिग्दर्शीत,अद्वैत थिएटर निर्मित ❝ अलबत्या गलबत्या ❞ नव्...
10/05/2026

आज

■ विश्वविक्रमी बालनाट्य रत्नाकर मतकरी लिखित , चिन्मय मांडलेकर दिग्दर्शीत,अद्वैत थिएटर निर्मित
❝ अलबत्या गलबत्या ❞ नव्या रंगात नव्या ढंगात येतयं 2.0 आपल्या भेटीला.

■ रवि. 10 मे रोजी रात्रौ 8.30 वा
संत एकनाथ रंगमंदिर छ.संभाजीनगर

■ ऑनलाईन तिकिट विक्री सुरु - Book my Show
https://in.bookmyshow.com/plays/albattya-galbattya/ET00462051

■ विश्वविक्रमी बालनाट्य रत्नाकर मतकरी लिखित , चिन्मय मांडलेकर दिग्दर्शीत,अद्वैत थिएटर निर्मित ❝ अलबत्या गलबत्या ❞ नव्या ...
10/05/2026

■ विश्वविक्रमी बालनाट्य रत्नाकर मतकरी लिखित , चिन्मय मांडलेकर दिग्दर्शीत,अद्वैत थिएटर निर्मित
❝ अलबत्या गलबत्या ❞ नव्या रंगात नव्या ढंगात येतयं 2.0 आपल्या भेटीला.

■ रवि. 10 मे रोजी रात्रौ 8.30 वा
संत एकनाथ रंगमंदिर छ.संभाजीनगर

■ ऑनलाईन तिकिट विक्री सुरु - Book my Show
https://in.bookmyshow.com/plays/albattya-galbattya/ET00462051

धन्यवाद दैनिक सकाळ छ.संभाजीनगर !■ विश्वविक्रमी बालनाट्य रत्नाकर मतकरी लिखित , चिन्मय मांडलेकर दिग्दर्शीत,अद्वैत थिएटर नि...
09/05/2026

धन्यवाद दैनिक सकाळ छ.संभाजीनगर !

■ विश्वविक्रमी बालनाट्य रत्नाकर मतकरी लिखित , चिन्मय मांडलेकर दिग्दर्शीत,अद्वैत थिएटर निर्मित
❝ अलबत्या गलबत्या ❞ नव्या रंगात नव्या ढंगात येतयं 2.0 आपल्या भेटीला.

■ रवि. 10 मे रोजी रात्रौ 8.30 वा
संत एकनाथ रंगमंदिर छ.संभाजीनगर

■ ऑनलाईन तिकिट विक्री सुरु - Book my Show
https://in.bookmyshow.com/plays/albattya-galbattya/ET00462051

धन्यवाद दैनिक दिव्यमराठी छ.संभाजीनगर
08/05/2026

धन्यवाद दैनिक दिव्यमराठी छ.संभाजीनगर

धन्यवाद दैनिक लोकमत संभाजीनगर !■ विश्वविक्रमी बालनाट्य रत्नाकर मतकरी लिखित , चिन्मय मांडलेकर दिग्दर्शीत,अद्वैत थिएटर निर...
07/05/2026

धन्यवाद दैनिक लोकमत संभाजीनगर !

■ विश्वविक्रमी बालनाट्य रत्नाकर मतकरी लिखित , चिन्मय मांडलेकर दिग्दर्शीत,अद्वैत थिएटर निर्मित
❝ अलबत्या गलबत्या ❞ नव्या रंगात नव्या ढंगात येतयं 2.0 आपल्या भेटीला.

■ रवि. 10 मे रोजी रात्रौ 8.30 वा
संत एकनाथ रंगमंदिर छ.संभाजीनगर

■ ऑनलाईन तिकिट विक्री सुरु - Book my Show
https://in.bookmyshow.com/plays/albattya-galbattya/ET00462051

Address

Jyotinagar
Aurangabad
431005

Alerts

Be the first to know and let us send you an email when नाट्यरसिक/Natyarasik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to नाट्यरसिक/Natyarasik:

Shortcuts

Share