Rakshak Security Services And Systems Pvt. Ltd.

Rakshak Security Services And Systems Pvt. Ltd. Rakshak Group Has Successfully Spread Its Roots And Proved Its Excellence In Different Businesses Lik

जागतिक परिचारिका दिन!  👩‍⚕️  💉सेवा, समर्पण आणि संवेदनशीलतेचं जिवंत उदाहरण म्हणजे परिचारिका. समर्पण व सेवाभावाने आपले कर्...
12/05/2026

जागतिक परिचारिका दिन! 👩‍⚕️ 💉
सेवा, समर्पण आणि संवेदनशीलतेचं जिवंत उदाहरण म्हणजे परिचारिका.
समर्पण व सेवाभावाने आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या सर्व परिचारिका भगिनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना जागतिक परिचारिका दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌸

#रुग्णसेवा #आरोग्यसेवा #परिचारिका_दिन

"थांबायचं नाही... कारण स्वप्न अजून शिखरावर वाट पाहतंय."
10/05/2026

"थांबायचं नाही... कारण स्वप्न अजून शिखरावर वाट पाहतंय."


"एकांतात बसलो तरी, मन मात्र हजार विचारांनी भरलेलं असतं..."
10/05/2026

"एकांतात बसलो तरी, मन मात्र हजार विचारांनी भरलेलं असतं..."


न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आईविधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान म्हणजे आई!मातृदिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्...
10/05/2026

न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई
विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान म्हणजे आई!

मातृदिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#मातृदिन #मातृदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा

अविरतपणे संघर्ष करण्याची ऊर्जा देणारे, थोर महापराक्रमी राजे, वीर शिरोमणी राजा महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त विनम्र अ...
09/05/2026

अविरतपणे संघर्ष करण्याची ऊर्जा देणारे, थोर महापराक्रमी राजे, वीर शिरोमणी राजा महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#वीर_शिरोमणी #महाराणा_प्रताप #महाराणा_प्रताप_जयंती #जयंती #अभिवादन

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण, ज्येष्ठ समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारक "कर्मवीर भाऊराव पाटील" यांना पुण्यतिथीनिमि...
09/05/2026

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण, ज्येष्ठ समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारक "कर्मवीर भाऊराव पाटील" यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#कर्मवीर_भाऊराव_पाटील #भाऊराव_पाटील

आशियातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते, राष्ट्रगीताचे रचनाकार, ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ, नाटककार, कादंबरीकार, स...
08/05/2026

आशियातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते, राष्ट्रगीताचे रचनाकार, ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ, नाटककार, कादंबरीकार, संगीतकार, कवीश्रेष्ठ गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

#गुरुदेव #रवींद्रनाथ_टागोर #साहित्यिक #राष्ट्रगीताचे_जनक

सामाजिक सुधारणांचे प्रणेते, समतेचे पुरस्कर्ते, जनसामान्यांचे आधारस्तंभ, थोर समाजसुधारक, प्रजावत्सल, लोककल्याणकारी राजे '...
06/05/2026

सामाजिक सुधारणांचे प्रणेते, समतेचे पुरस्कर्ते, जनसामान्यांचे आधारस्तंभ, थोर समाजसुधारक, प्रजावत्सल, लोककल्याणकारी राजे 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज' यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

#राजर्षी_छत्रपती_शाहू_महाराज #शाहूमहाराज #स्मृतिदिन

एकट्याने चालताना कळतं, आपली वाट आपल्यालाच तयार करावी लागते.         cybersecurity CCTVCamera safety protection securitys...
03/05/2026

एकट्याने चालताना कळतं, आपली वाट आपल्यालाच तयार करावी लागते.


cybersecurity CCTVCamera safety protection securitysystem Surveillance securityguard police propertymanagement facilitymanagement cleaninghacks housekeeping commercialcleaning hospitalityindustry businesssuccess

शिकणे कधीही थांबू नका, कारण आयुष्य शिकवणे कधीच थांबवत नाही.         cybersecurity CCTVCamera safety protection securitys...
03/05/2026

शिकणे कधीही थांबू नका, कारण आयुष्य शिकवणे कधीच थांबवत नाही.


cybersecurity CCTVCamera safety protection securitysystem Surveillance securityguard police propertymanagement facilitymanagement cleaninghacks housekeeping commercialcleaning hospitalityindustry businesssuccess

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे विश्व वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक...
01/05/2026

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे विश्व वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

#बुद्धपौर्णिमा

Address

Ambegaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rakshak Security Services And Systems Pvt. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rakshak Security Services And Systems Pvt. Ltd.:

Share