अलिबाग पर्यटन महोत्सव - २०१८, Alibag Tourism Festival - 2018

  • Home
  • India
  • Alibágh
  • अलिबाग पर्यटन महोत्सव - २०१८, Alibag Tourism Festival - 2018

अलिबाग पर्यटन महोत्सव - २०१८, Alibag Tourism Festival - 2018 उद्योग आणि संस्कृती यांचा अनोखा समन्?

उद्योग आणि संस्कृती यांचा अनोखा समन्वय साधत अलिबाग पर्यटन महोत्सवाची संकल्पना साकारली आहे. बचत गट आणि उद्योजकांना व्यवसायसंधी,कलाकारांना व्यासपीठ आणि रसिक प्रेक्षकांना मनोरंजन या त्रिवेणी संगमातून अलिबाग पर्यटन महोत्सव साकारला गेला आहे.अलिबाग नगरपरिषदेच्या पुढाकारातून आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकारातून साकारलेला अलिबाग पर्यटन महोत्सव ही रसिकांसाठी सुवर्ण पर्वणी आहे.
आपलं अलिबाग..आपला महोत्सव... अलिबाग पर्यटन महोत्सव
🙏🏻 अतिथी देवो भव: 🙏🏻

Address

Alibágh

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अलिबाग पर्यटन महोत्सव - २०१८, Alibag Tourism Festival - 2018 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category