09/11/2025
✨ #लोकमत_कॅम्पस_क्लब आयोजित अभय भुतडा फाउंडेशन प्रायोजित
#लोकमत_महागेम्स 2025*✨⛹🏻♂️🏊🏻♀️🛼🏓🏀⚽🎯🥅
महागेम्स मध्ये 16 प्रकारच्या खेळांमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतात....
🔹 *ॲथलेटिक्स*
🔹 *टेबल टेनिस* 🏓
🔹 *खो खो*
🔹 *तलवारबाजी* 🤺
🔹 *फुटबॉल* 🥅
🔹 *स्विमिंग* 🏊🏻♂️
🔹 *पिकलबॉल* 🏓
🔹 *चेस* ♟️
🔹 *स्केटिंग* 🛼
🔹 *मलखंब*
🔹 *योगा* 🧘♂️
🔹 *तायक्वांदो* 🥋
🔹 *बास्केटबॉल* ⛹️♂️
🔹 *हॉलीबॉल* 🏐
🔹 *कबड्डी* 🤼♀️
🔹 *बेसबॉल* ⚾
या 17 क्रीडा खेळांमध्ये वेगवेगळे वयोगट व वेगवेगळे क्रीडा प्रकार आहेत.
🔸लोकमत कॅम्पस क्लब सदस्य असणे नसल्यास नोंदणी करणे आवश्यक...
*प्रत्येक सहभागी स्पर्धकांना एक लॅपटॉप बॅग, वॉटर पार्क तिकीट, लोकमत कॅम्पस क्लब आयडी कार्ड व प्रमाणपत्र*
*विजेत्यांना आकर्षक मेडल*🥇🥈🥉
*राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी*
🔸स्पर्धा दिनांक - *15 व 16 नोव्हेंबर 2025*
🔸 *स्थळ* *:-वाडिया पार्क, अहिल्यानगर*
*चला तर मग कसली वाट बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करा व खेळांचा आनंद घ्या.*✔️
☎️ *नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क*
*9960939540*
*9689245494*