KheloBharat Vidarbha

KheloBharat Vidarbha Promoting Traditional Bharatiya Games and Fitness Awareness | Khelega Yuva - Jeetega Bharat |

🏑 "खेळ हा केवळ विजयाचा नाही, तर शिस्त आणि संघभावनेचा उत्सव आहे." ✨मेजर ध्यानचंद जयंती निमित्त 🌸📅 राष्ट्रीय क्रीडा दिवस |...
29/08/2025

🏑 "खेळ हा केवळ विजयाचा नाही, तर शिस्त आणि संघभावनेचा उत्सव आहे." ✨
मेजर ध्यानचंद जयंती निमित्त 🌸
📅 राष्ट्रीय क्रीडा दिवस | २९ ऑगस्ट २०२५ 🇮🇳

🏑✨ हॉकीचा जादूगर मेजर ध्यानचंद ✨🏑यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा राष्ट्रीय क्रीडा सप्ताह 🎉खेळ हीच खरी शिस्त, संघभावना ...
28/08/2025

🏑✨ हॉकीचा जादूगर मेजर ध्यानचंद ✨🏑
यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा राष्ट्रीय क्रीडा सप्ताह 🎉
खेळ हीच खरी शिस्त, संघभावना आणि प्रेरणा! 💪

📅 दिनांक २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर

🏃‍♂️ मॅरेथॉन स्पर्धा📅 २९ ऑगस्ट २०२५ | मेजर ध्यानचंद जयंती📍 जिल्हा क्रीडा संकुल, वाशीम.वयोगट: U14 | U17 | U19
28/08/2025

🏃‍♂️ मॅरेथॉन स्पर्धा
📅 २९ ऑगस्ट २०२५ | मेजर ध्यानचंद जयंती
📍 जिल्हा क्रीडा संकुल, वाशीम.
वयोगट: U14 | U17 | U19

खेलो भारत अंतर्गत गोंदिया येथे आयोजित प्रांत स्तरीय  पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे पोस्टर विमोचन प्रांत अध्यक्ष डॉ. श्रीकांत पर...
21/04/2025

खेलो भारत अंतर्गत गोंदिया येथे आयोजित प्रांत स्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे पोस्टर विमोचन प्रांत अध्यक्ष डॉ. श्रीकांत पर्बत, प्रांत सहमंत्री अभिलाष कुनघाटकर, प्रांत संघटन मंत्री विक्रमजीत कलाने, सह संघटन मंत्री मनोज साबळे, खेलो भारत प्रांत संयोजक रिया हिंडोचा, सहसंयोजक कदम बघेल यांच्या हस्ते करण्यात आले.

भारताने पुन्हा एकदा इतिहास रचला! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल खूप खूप अभिनंदन!
09/03/2025

भारताने पुन्हा एकदा इतिहास रचला!
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल खूप खूप अभिनंदन!

Best wishes and heartfelt congratulations!
02/02/2025

Best wishes and heartfelt congratulations!

महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस...भारताचे सर्वात पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खाशाबा जाधव यांना जयंतीदिनी विनम्र अभ...
15/01/2025

महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस...
भारताचे सर्वात पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खाशाबा जाधव यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!

खेलो भारत विदर्भ प्रांत अंतर्गत महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस व स्व. खाशबा जाधव यांच्या जयंती निमित्त १५ जानेवारी २०२५ रो...
30/12/2024

खेलो भारत विदर्भ प्रांत अंतर्गत महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस व स्व. खाशबा जाधव यांच्या जयंती निमित्त १५ जानेवारी २०२५ रोजी आयोजित होणाऱ्या ‘युवा शक्ती दौड’ स्पर्धेच्या कार्यक्रमाचे पोस्टर अनावरण प्रांत खेलो भारत प्रमुख डॉ. अनिकेत आंबेकर, प्रांत खेलो भारत संयोजक रिया हिंडोचा, अमरावती विभाग संघटनी मंत्री योगेश शेळके, अमरावती महानगर मंत्री रिद्देश देशमुख आणि महानगर खेलो भारत संयोजक प्रथमेश दलाल यांच्या हस्ते करण्यात आले.

खेलो भारत विदर्भ प्रांत द्वारा दिनांक ३ ते १२ जानेवारी २०२५  दरम्यान आयोजित करत असलेल्या  'नगर खेल कुंभ' या कार्यक्रमाच्...
24/12/2024

खेलो भारत विदर्भ प्रांत द्वारा दिनांक ३ ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित करत असलेल्या 'नगर खेल कुंभ' या कार्यक्रमाच्या पोस्टरचे अनावरण प्रांत खेलो भारत प्रमुख डॉ. अनिकेत आंबेकर, प्रांत खेलो भारत संयोजक रिया हिंडोचा, अमरावती विभाग संघटनी मंत्री योगेश शेळके, अमरावती महानगर मंत्री रिद्देश देशमुख, महानगर खेलो भारत संयोजक प्रथमेश दलाल यांच्या हस्ते करण्यात आले.

चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं चित्ते विषण्णे भुवनं विषण्णम् ।अतोऽभिलाषो यदि ते सुखे स्यात् चितप्रसादे प्रथमं यतस्व ॥ तत...
21/12/2024

चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं चित्ते विषण्णे भुवनं विषण्णम् ।
अतोऽभिलाषो यदि ते सुखे स्यात् चितप्रसादे प्रथमं यतस्व ॥
तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम्॥
जागतिक द्यान दिवसाच्या शुभेच्छा!

भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश याने जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे. हा क्षण प्रत्येक...
12/12/2024

भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश याने जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे. हा क्षण प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. 18 वर्षांचा डी गुकेश सर्वात कमी वयात विश्वविजेता बनणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याकरिता त्याला मनस्वी शुभेच्छा!

गोरखपुर में 70वें राष्ट्रीय अधिवेशन से पूर्व आयोजित हो रही राष्ट्रीय कार्यकारी परिषद बैठक में राष्ट्रीय अध्यक्ष प्रो. रा...
22/11/2024

गोरखपुर में 70वें राष्ट्रीय अधिवेशन से पूर्व आयोजित हो रही राष्ट्रीय कार्यकारी परिषद बैठक में राष्ट्रीय अध्यक्ष प्रो. राजशरण शाही, राष्ट्रीय महामंत्री श्री याज्ञवल्क्य शुक्ल, खेलो भारत गतिविधि के अ.भा. प्रमुख श्री प्रदीप शेखावत और राष्ट्रीय संयोजक पल्लवी गाड़ी ने खेलो भारत द्वारा दिसंबर 2024 से फरवरी 2025 के मध्य आयोजित किए जाने वाले 'नगर खेल कुंभ' के पोस्टर का विमोचन किया।

Adresse

"छात्र चेतना भवन", आनंद टॉकीज़ चौक, सिताबर्डी, नागपुर, Nagpur, India, 440012
Democratic Republic Of The

Téléphone

+918624948101

Site Web

Notifications

Soyez le premier à savoir et laissez-nous vous envoyer un courriel lorsque KheloBharat Vidarbha publie des nouvelles et des promotions. Votre adresse e-mail ne sera pas utilisée à d'autres fins, et vous pouvez vous désabonner à tout moment.

Contacter L'entreprise

Envoyer un message à KheloBharat Vidarbha:

Partager