24/07/2024
कार्याध्यक्ष पदी किशोर शिंदे, मुळशी यांची निवड...
पुणे जिल्हा कुडो संघटने मार्फत पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी किशोर शिंदे, मुळशी यांची निवड करण्यात आली, सदर कार्यक्रम प्रसंगी अरविंद मोरे (अध्यक्ष - पुणे जिल्हा), शीतल मोरे (उपाध्यक्ष - पुणे जिल्हा), राकेश यादव (सचिव - पुणे जिल्हा), हिमाली वहालकर (खजिनदार - पुणे जिल्हा), आत्माराम मोरे (प्रशासकीय अधिकारी - रयत शिक्षण संस्था), राजू गोसावी (संस्थापक - महाराष्ट्र कॅडेट फोर्स), कुडो कोच गीता जगताप, लेखा लोखंडे, गार्गी मोरे, अंजली सपाटे, ऋषिकेश जाधव, अमित शिंदे, वैभव साळुंखे, प्रशांत रोकडे, ज्ञानेश्वर गायकवाड, नितीन पवार आणि ब्लॅक बेल्ट, विद्यार्थी उपस्थित होतें
पुणे जिल्ह्यात नियमानुसार योग्य पद्धतीने कुडो विकास करण्यासाठी त्यांनी केलेले योगदान पाहुन त्यांची निवड केली आहे.
आपल्या माहिती करीता त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
*नाव : किशोर गु. शिंदे
(मुळशी, पुणे जिल्हा)
*⭕वैयक्तिक यश*
1) 1st दान ब्लॅक बेल्ट : NBSII
2) कुडो रेफ्री : KIFI अँप्रोव्हड लायसन्स होल्डर
3) कुडो कोच : KIFI अँप्रोव्हड लायसन्स होल्डर
4) गोल्ड मेडलीस्ट : डिस्ट्रिक्ट लेवल कुडो चॅम्पियनशिप
5) गोल्ड मेडललीस्ट : स्टेट लेवल कुडो चॅम्पियनशिप
6) गोल्ड मेडललीस्ट : कुडो फेडेरेशन कप 2023
7) गोल्ड मेडलीस्ट : अक्षय कुमार इंटरनॅशनल कुडो चॅम्पियनशिप 2023
*⭕किशोर शिंदे सर यांचे सांघिक यश*
1) NBSII ब्लॅक बेल्ट काउन्ट : 8
2) कुडो रेफ्री : KIFI अँप्रोव्हड लायसन्स होल्डर - 2
3) कुडो कोच : KIFI अँप्रोव्हड लायसन्स होल्डर - 2
4) कुडो पुणे डिस्ट्रिक्ट लेवल चॅम्पियनशिप : सलग 2 वेळस प्रथम क्रमांक - 2022 & 23
5) पुणे डिस्ट्रिक्ट लेवल चॅम्पियनशिप मेडल काउन्ट : 200+
6) कुडो स्टेट लेवल चॅम्पियनशिप मेडल काउन्ट : 49
7) कुडो नॅशनल लेवल चॅम्पियनशिप मेडल Count : 15
7) कुडो फेडेरेशन कप चॅम्पियनशिप मेडल काउन्ट : 32
8) अक्षय कुमार इंटरनॅशनल कुडो चॅम्पियनशिप Medal काउन्ट : 35
धन्यवाद
रेनशी अरविंद मोरे
उपाध्यक्ष - कुडो महाराष्ट्र
अध्यक्ष - पुणे जिल्हा