31/08/2026
तळा तालुका क्रिकेट असोसिएशन (TTCA) गुणगौरव सोहळा 2026
आपल्या मातीतील गुणवंतांचा सन्मान
तळा तालुक्याने अनेक हुशार, कष्टाळू आणि जिद्दी विद्यार्थी घडवले आहेत.
अनेकांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या मेहनतीच्या जोरावर डॉक्टर, वकील, पोलीस, आर्मी तसेच विविध शासकीय सेवांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
या गुणवंतांच्या यशाचा गौरव व्हावा, त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली जावी आणि त्यांच्या यशातून आपल्या पुढील पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने लवकरच TTCA चे अध्यक्ष श्री.हेमंत सणस यांच्या मार्गदर्शनाखाली TTCA गुणगौरव सोहळा 2026 आयोजित करण्यात येणार आहे.
आपल्या गावातील, विभागातील किंवा परिचयातील असे गुणवंत सहकारी असतील, तर त्यांची माहिती आम्हाला नक्की कळवा.
नोंद - हा फॉर्म फक्त २०२५-२६ मधील पास झालेले विधार्थी भरू शकतात. खालील फ्रॉम भरून दिनांक 15 Sep. 2026 पर्यंत पाठवावे
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf2BFkyUhfFTIYbBNJMPsLBo-vx2fkDtaxGUQ2-iFPg5Jfhow/viewform
अधिक माहितीसाठी TTCA कमिटीशी संपर्क साधावा.
आपला नम्र,
श्री. राजेश पेलनेकर
सचिव –TTCA 09220056069