Sunavni Utsav - Ek Awaaz Nyayacha

Sunavni Utsav - Ek Awaaz Nyayacha Sunavni Utsav is the inter-collegiate festival of Dr.D.Y.Patil College of Law Nerul , Considered to be one of Navi Mumbai's largest Marathi festivals.

Considered to be one of Navi Mumbai's largest Marathi festivals. Organized by Marathi Bhasha Ani Vangmay Mandal of Dr. D.Y. Patil College of Law. It happens Every Year in Month of January. Consisting of its Most Famous Events e.g. Ahaval Lekhan - MBVM Sales Corporation- Amazing Race (Very Well known as Ek Adhbhut Spardha ) - Marathi Fashion Show !!

01/03/2018

डॉ. डी. वाय. विधी महाविद्यालय, नेरुळ, नवी मुंबई
मराठी भाषा आणि वाड्मय मंडळ
आयोजित
!!!!! सुनावणी उत्सव २०१८ : एक आवाज न्यायाचा !!!!!
३ व ५ मार्च २०१८

* सर्व स्पर्धेत प्रवेश शुल्क नाही.
* सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणत्र देण्यात येतील.

** कै. पुष्पलता डी. वाय. पाटील स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा **

३ मार्च २०१८ रोजी सकाळी ११ ते १२.३०

विषय- १. आधुनिक भारतात जातीपातीचे राजकारण
२. रोखेविरहीत अर्थव्यवस्थेचे भारतावरील परिणाम

पारितोषिके - १. ३०००/- स्मृतिचिन्ह
२. २०००/- स्मृतिचिन्ह
३. १०००/- स्मृतिचिन्ह
४. ५००/- स्मृतिचिन्ह

** राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा **

५ मार्च २०१८ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २

विषय- १. भारत जागतिक शक्ती म्हणून उदयास येतो आहे का?
२. भारतीय न्यायव्यवस्थेचे व्यवस्थापन योग्य होतंय का?

पारितोषिके - १. ५०००/- स्मृतिचिन्ह
२. ३०००/- स्मृतिचिन्ह
३. २०००/- स्मृतिचिन्ह
४. १०००/- स्मृतिचिन्ह
५. १०००/- स्मृतिचिन्ह

** पर्यावरणपूरक (इको फ्रेंडली) संगीत वाद्य (म्युझिकल इन्स्ट्रुमेंट) बनवा स्पर्धा**

३ मार्च व ५ मार्च २०१८ रोजी सकाळी 9 ते दुपारी ४

पारितोषिके - १. ३०००/- पदक
२. २०००/- पदक
३. १०००/- पदक
या स्पर्धेसाठी ५ जणांचा संघ (ग्रुप) असावा.

अधिक माहितीसाठी संपर्क-
१. विशाल राजे निंबाळकर - ९२२२९०१०१०
२. योगेश पाटील - ९५९४७८७९६९
३. आभा जोशी - ७०४५३२८३०५
४. आदेश कोंडे देशमुख - ९७०२२७४९२२

28/09/2017

🙏🏻Hello...!!!🙏🏻

R u interested for doing LLM in Foreign Countries?😇

Then dont miss this opportunity.🌟

Mr. Joshua M. Alter From St. Xaviers University, Newyork coming to guide us on the same.👨🏼‍⚖

So do come.🤓
Time- 10 AM to 11.30 AM⏳
Place- Dr. D. Y. Patil College of law.
Date- 29/09/2017.

For further deatils Contact.
Vishal Nimbalkar
9222901010.

18/09/2017

Are you ready for your next adventure ?

सुप्रसिद्ध सुनावणी उत्सव २०१७👍👌
04/04/2017

सुप्रसिद्ध सुनावणी उत्सव २०१७👍👌

30/03/2017
28/03/2017

⚖डॉ. डी. वाय. पाटिल विधी महाविद्यालय, नेरुळ, नवी मुंबई⚖
🚩मराठी भाषा आणि वाड्मय मंडळ🚩
प्रस्तुत
🎉सुनावणी उत्सव - एक आवाज न्यायाचा २०१७...!!!🎉
🎊२९ व ३० मार्च २०१७🎊
खास आमंत्रण पत्र
सालाबादप्रमाणे यावर्षी आयोजित करीत आहे.
30 मार्च 2017 रोजी सकाळी 9:30 वाजता उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मराठी संस्कृती दर्शविणारे नृत्य💃, ढोल पथक 🙌व गायनाचे🗣 कार्यक्रम हे उदघाटन सोहळ्याचे आकर्षण आहे.
तरी आपण आपली मौल्यवान उपस्थिति द्यावी ही नम्र विनंती.

26/03/2017

⚖Dr. D.Y.Patil College of Law, Nerul, Navi Mumbai⚖
🚩Marathi Bhasha Vangmay Mandal🚩
presents
🎉Sunavni Utsav - ek aavaj nyayacha🎉
🎊29 and 30 March🎊
Like every year we are organizing competitions of
🎙Rajyasthariya Vaktrutva Spardha (Elucation Competition)🎙
📝Rajyasthriya Nibandha Lekhan. Spardha(Essay writting competition)📝
🌴Eco-friendly Rocket Making Competition🚀

For more information contact
📞
Trupti Patil- 98190 46537
Shraddha Katariya- 96194 87506
Janhavi Khare -98209 56328

🎈There us no entry fee🎈
🎈Every participant will get a certificate of participation🎈
So do participate and share with your friends

18/03/2017

⚖डॉ. डी. वाय. पाटिल विधी महाविद्यालय, नेरुळ, नवी मुंबई⚖
🚩मराठी भाषा आणि वाड्मय मंडळ🚩
प्रस्तुत
🎉सुनावणी उत्सव - एक आवाज न्यायाचा २०१७...!!!🎉
🎊२९ व ३० मार्च २०१७🎊
सालाबादप्रमाणे यावर्षी आयोजित करीत आहे.
🎙राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा🎙
📝राज्यस्तरीय निबंध स्पर्धा📝
🌴पर्यावरणपुरक क्षेपणास्त्र (Rocket) बनवा स्पर्धा🚀

अधिक महितीसाठी संपर्क...!!!
📞
तृप्ती पाटिल-98190 46537
श्रद्धा कटारिया-96194 87506
जान्हवी खरे-98209 56328
योगिता शिंदे-99874 46876

26/02/2017

Address

Dr. D. Y. Patil College Of Law
Navi Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunavni Utsav - Ek Awaaz Nyayacha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sunavni Utsav - Ek Awaaz Nyayacha:

Share