28/08/2026
🏆🏆🎊✨🌹✨🎊🏆🏆
सर्व सभासद /कंत्रादार बंधु,
आपल्या संघटने तर्फे दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो, या वर्षी हा कार्यक्रम रविवार दिनांक *30 Agust 2026 ला* *सकाळी 10.15* वाजता *Hotel Airport Centre Point* , Wardha Road, Nagpur आयोजित करण्यात आला आहे.
तरी सर्व Electrical Contractor यांना कुटुंबासह आमंत्रित केलेले आहे.
कार्यक्रमा नंतर सहभोज पण आयोजित आहे.
कार्यक्रम दरम्यान
*Dr Hedgewar Blood Bank* यांच्या सहकार्याने *Blood Donation Camp* आयोजित केलेला आहे.
तरी सर्व Electrical Contractor यांनी कुटुंबासमवेत जास्तीत जास्त हजर राहावे.
त्यानंतर दुपारी *1.30* वाजता *आमसभा* आहे.
Team
The Electrical Contractor Asso.
Nagpur