24/02/2026
नमस्कार,
अक्षरा क्रिएशन्स आणि अश्विनी शेंडे सादर करत आहें,
"उत्सव मायमराठीचा"
कलाकार : जयदीप बगवाडकर, धनश्री देशपांडे, विघ्नेश जोशी, गिरीश छत्रे, दीप वझे, गौरव मुरकर, दिनेश फुलोरे, शंतनू कदम आणि प्रशांत लळीत
विशेष सहाय्य : स्वरदा म्युझिक
( गिरीश छत्रे )
ध्वनी संयोजन : विराज भोसले
संगीत संयोजन : प्रशांत लळीत
प्रमुख पाहुणे : प्रसिद्ध संगीतकार श्री. कौशल इनामदार ( मराठी अभिमान गीताचे संगीतकार )
मराठी भाषा गौरव दिन आणि महिला दिनाचे औचित्य साधून पुन्हा एकदा घेऊन येत आहोत सुरेल गाण्यांची, एक अतिशय गौरवशाली मैफल - मराठी भाषेचा सन्मान आणि आपल्या मराठी भाषेतील संत, कवी, गीतकार, लेखक, अभिनेते, अभिनेत्री, संगीतकार आणि छत्रपती शिवरायांना मानवंदना देणारा एक अनोखा कार्यक्रम येतोय आपल्या भेटीस.
८ मार्च - रविवार - संध्याकाळी ५. ३० वाजता "कलाघर" - म्हणजेच आपल्या गोरेगाव पूर्वे मधील नंदादीप शाळेच्या वातानूकुलीत सभागृहात...
या कार्यक्रमासाठी ३००/- ( सभागृह आसन ) व ४००/- ( पहिल्या ३ रांगेतील खुर्चीचे आसन ) अशी तिकिटे आहेत.
तरी पोस्टर सोबत जोडलेल्या स्कॅन कोड वर
आपण टिकीट बुक करु शकता.
आपल्याला आसन क्रमांकासहित एक मेसेज पाठवला जाईल. तो मेसेज दाखवून आपणास प्रवेश दिला जाईल.
कृपया आपली तिकिटे ऑनलाईन बुक करावीत जेणेकरून आपल्याला हॉल च्या बाहेर तिकिटासाठी थांबावे लागणार नाही.
"गाता रहे मेरा दिल" च्या अभूतपूर्व प्रतिसादा नंतर आम्ही सगळे आपले स्वागत करण्यास उत्सुक आहोत....
तेव्हा आपले टिकीट आजच बुक करा....
धन्यवाद!
अक्षरा क्रिएशन्स
Dhanashri Deshpande Prashant Lalit Vighnesh Joshi Giriish Chhatre Gaurav Murkar Viraj Chandrakant Bhosle