27/02/2021
आज इस्माईल युसूफ मैदानात झालेल्या 45+ क्रिकेट टूर्नामेंट मध्ये आपल्या सर्वांचा लाडका खेळाडू अजित सावंत. ज्याने आपल्या नेत्रदीपक फलंदाजी सोबत मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करुन आपल्या जुन्या फलंदाजीची आठवण करुन दिली एकेरी दुहेरी धावांसोबत उत्तुंग षटकार खेचत आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले ह्या वयातही एखाद्या तरुण खेळाडूला लाजवेल असा खेळ केलास सलाम अजित दादा तुझ्या जिद्दीला 🙏🏻🎾🏏🏆