फ्रेंडशिप सिंधुदुर्ग - शिरंगे

  • Home
  • India
  • Mumbai
  • फ्रेंडशिप सिंधुदुर्ग - शिरंगे

फ्रेंडशिप सिंधुदुर्ग - शिरंगे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from फ्रेंडशिप सिंधुदुर्ग - शिरंगे, Sports Event, Mumbai.

05/05/2021
Opening ceremony 2021 Cricket Tournament Organized by Shirange Boy's
11/03/2021

Opening ceremony 2021 Cricket Tournament Organized by Shirange Boy's

06/03/2021

#शिरंगे गावात #लोकराजा श्री सुधीरजी कलिंगण यांचा जन्म दिवस साजरा करतानाचा एक क्षण....

प्रथम पारितोषिक विजेते शिरंगे बॉईज २० वर्षे वयोगटा खालील मेढे क्रिकेट स्पर्धा
22/02/2021

प्रथम पारितोषिक विजेते शिरंगे बॉईज २० वर्षे वयोगटा खालील मेढे क्रिकेट स्पर्धा

२०२१ सालच्या शिरंगे बॉईज आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभा दरम्यान शिरंगे गावचे सुपुत्र तथा शिवसेनेचे य...
19/02/2021

२०२१ सालच्या शिरंगे बॉईज आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभा दरम्यान शिरंगे गावचे सुपुत्र तथा शिवसेनेचे युवा कार्यकर्ते श्री संजय गवस यांचे पुष्प देऊन स्वागत करताना शिरंगे गावचे क्रिकेटपटू....

Veer Hanuman Khanyale Sanghache Sangh nayak Tatha Utkrushth Falandaj Dadi Shetye...
08/02/2021

Veer Hanuman Khanyale Sanghache Sangh nayak Tatha Utkrushth Falandaj Dadi Shetye...

03/02/2021

शिरंगे बॉईज🏏
🏆🏆 आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा🏆🏆 दिनांक ६ फेब्रुवारी व ७ फेब्रुवारी रोजी भव्य क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या आहे तरी सर्व संघांनी या स्पर्धसाठी आपला सहभाग दर्शवणे हि नम्र विनंती🙏

प्रथम पारितोषिक -- ७,००१/- रू व चषक🏆

द्वितीय पारितोषिक-- ४,००१/- रू व चषक🏆

उत्कृष्ट गोलंदाज🎾, उत्कृष्ट🏏 फलंदाज, मालिकावीर🏆

नियम व अटी -
(१)- सर्व सामने मर्यादीत षटकांचे रहातील.
(२)- वेळे आभावी षटके कमी करण्यात येईल .
(३)- पंचांचा निर्णय अंतिम राहील.
(४)- पंचांशी वाद घातल्यास संघ बाद करण्यात येईल .

🏆🏏🎾....... 🏆🏏🎾

स्थळ- शिरंगे पुनर्वसन ( सावताची शेळ)

प्रवेश फी - ६००/- रु

संपर्क -
(१)- बाळा -८२७५९१०२२६

(२)- सुशांत -९४०५२१४४६८

(३) रोशन - ७५८८२१५०८९

31/07/2020

*साहेब*
कोणी सांगू शकत का की मी काय करू
जिथ करोनाशी संपूर्ण जग लढत आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री सांगताहेत की करोना सोबत जगू तिथं त्यांच्याच राज्यातील ग्रामपंचायती आपआपली मनमानी करत आहेत
साहेब माझ्या घरात मी एकटाच कमावता आणि माझी आई आणि मी असा आमचा दोघांचा परिवार जर मी घरी गेलो नाही तर या वर्षी माझ्या घरी गणेश पूजन होणार नाही आणि शासनाने सांगितलेल्या ७ ऑगस्ट पर्यंत मी येऊ शकत नाही कारण १) मी ४ महिने घरी होतो त्यात माझी जमापुंजी संपली २) मला मासिक वेतन हे ८५००₹ एवढेच आहे ३) जर मी एका महिन्याची सुट्टी घेतली तर ज्या खाजगी अस्थापनामध्ये मी काम करतो तिथे मला रुजू करून घेतले जाणार नाही अर्थातच मला बेकारीचा सामना करावा लागेल
एवढं असूनही ग्रामपंचायती कडून माझ्या कडे १०००० दंडाची मागणी करण्यात येत आहे
असो पण मी जर दंड भरला तर मला घरात राहून गणेशोत्सव साजरा करता येईल असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे तर माझ्या घरात राहण्याने करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही का की माझ्या दिलेल्या १००००₹ दंडाने करोना यांच्या गावात शिरणार नाही त्यातच ग्रामपंचायती कडून माझ्या आईकडे वारंवार १०००० ₹ दंडाची मागणी केली जात आहे तिला घबरवण्यात येत आहे की तुझ्या मुलावर पोलिसांमार्फत कारवाई केली जाईल
साहेब तुम्ही एवढे जाणकार या ग्रुप मध्ये आहात आशा करतो माझी व्यथा नक्की आपल्याला समझली असेल कृपया मार्गदर्शन करावे
कु. आनंद गवस
ग्रामपंचायत बोडण (शिरंगे)

19/07/2020

दोडामार्ग तालुक्यातील शेकडो गाड्या पेट्रोल भरण्यासाठी गोव्यातील पेट्रोल पंपावर येतात तेथे काम करणारे कामगार हे गोव्यातील आहेत जर गोव्याहून गणेशोत्सवानिमित्त घरी येणाऱ्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्यामुळे का होऊ शकत नाही तालुक्यातील सर्व नागरिक पेट्रोल भरताना *ppe kit* वापरतात का?.....
एक संतप्त युवक (गोव्यात वास्तव्य करणारा)

Game changer player at Bodade Tournament
16/03/2020

Game changer player at Bodade Tournament

Address

Mumbai

Telephone

+919011808298

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when फ्रेंडशिप सिंधुदुर्ग - शिरंगे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category