Ankita Tushar Bhumkar

Ankita Tushar Bhumkar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ankita Tushar Bhumkar, Karad.

मतदार राजांचे मनःपूर्वक आभार!प्रभाग क्रमांक २५ मधील सर्व सुज्ञ व जागरूक मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी दिलेल्या अमूल्...
15/01/2026

मतदार राजांचे मनःपूर्वक आभार!

प्रभाग क्रमांक २५ मधील सर्व सुज्ञ व जागरूक मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी दिलेल्या अमूल्य मतांसाठी मनापासून धन्यवाद.
आपला विश्वास, पाठिंबा आणि सहभाग हेच आमच्या पुढील वाटचालीचे बळ आहे.

प्रभागाच्या उज्ज्वल भविष्याकरिता व सर्वांगीण विकासासाठी हीच साथ कायम राहो, हीच अपेक्षा.

सौ. अंकिता तुषार भूमकर
प्रभाग क्र. २५
संजयदादा कलाटे मित्र परिवार

आनंद, उत्साह आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांत हा सण सर्व नैराश्य आणि वाईट प्रवृत्ती दूर करून आपल्या सर्वांच्या आ...
14/01/2026

आनंद, उत्साह आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांत हा सण सर्व नैराश्य आणि वाईट प्रवृत्ती दूर करून आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येवो, हीच सदिच्छा !

मकर संक्रांतीच्या आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हार्दिक शुभेच्छा !

ंक्रांत

13/01/2026
13/01/2026

प्रिय मतदार बंधू-भगिनींनो,

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रभाग पद्धतीने निवडणूक होत आहे.
चला, प्रभाग क्रमांक २५ मध्ये मतदान कसं करायचं ते सोप्या शब्दांत समजून घेऊया

🔹 एका प्रभागात अ-ब-क-ड असे चार प्रवर्ग असतात.
🔹 प्रत्येक प्रवर्गासाठी स्वतंत्र सामाजिक आरक्षण असून,
मतदान यंत्रावर वेगवेगळ्या रंगांच्या याद्या असतात.
🔹 प्रत्येक मतदाराला चारही रंगांच्या याद्यांमध्ये एक-एक मतदान करण्याचा अधिकार आहे.
🔹 चारही मतदान पूर्ण झाल्यावर बझर वाजेल — तेव्हाच मतदान पूर्ण मानले जाईल.

प्रभाग २५ मध्ये मतदान असे करा :
▫️ प्रभाग २५ (अ) – पांढरी यादी
बनसोडे स्वनिल भागीरथ — अनुक्रमांक ४ — हात चिन्ह ✋
▫️ प्रभाग २५ (ब) – फिक्कट गुलाबी यादी
भूमकर अंकिता तुषार — अनुक्रमांक ३ — हात चिन्ह ✋

सूचना:
एका पक्षातील चार उमेदवारांना मतदान करणे बंधनकारक नाही,
परंतु चारही प्रवर्गांत मतदान करणे आवश्यक आहे.

मतदान दिनांक: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३०

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार
बनसोडे स्वनिल भागीरथ व भूमकर अंकिता तुषार
यांना मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा!

#प्रभाग25 #मतदानमाहिती #लोकशाहीचा_हक्क

आपल्या हक्काचा माणूस — संजय दादा कलाटे!सर्वसामान्यांचा आवाज, प्रभागाच्या विकासासाठी कायम तत्पर.विश्वासाचं नातं, कामाची ख...
13/01/2026

आपल्या हक्काचा माणूस — संजय दादा कलाटे!
सर्वसामान्यांचा आवाज, प्रभागाच्या विकासासाठी कायम तत्पर.
विश्वासाचं नातं, कामाची खात्री!

प्रभाग क्र. २५ | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बनसोडे स्वप्निल भागीरथ (अ गट : ४)
अंकिता तुषार भूमकर (ब गट : ३)
चिन्ह : हाताचा पंजा ✋

#आपलामाणूस #संजयदादाकलाटे #प्रभाग25 #विकासासाठीमत #जनतेसाठी

13/01/2026

आपल्या हक्काचा माणूस — संजय दादा कलाटे!
सर्वसामान्यांचा आवाज, प्रभागाच्या विकासासाठी कायम तत्पर.
विश्वासाचं नातं, कामाची खात्री!

प्रभाग क्र. २५ | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बनसोडे स्वप्निल भागीरथ (अ गट : ४)
अंकिता तुषार भूमकर (ब गट : ३)
चिन्ह : हाताचा पंजा ✋

#आपलामाणूस #संजयदादाकलाटे #प्रभाग25 #विकासासाठीमत #जनतेसाठी

होय… आम्ही हे करणारच!महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले —रस्त्यांवरील दिवे आणि CCTV व्यवस्था अधिक मजबूत.प्रभाग क्र. २५ | भ...
12/01/2026

होय… आम्ही हे करणारच!
महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले —
रस्त्यांवरील दिवे आणि CCTV व्यवस्था अधिक मजबूत.

प्रभाग क्र. २५ | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बनसोडे स्वप्निल भागीरथ (अ गट : ४)
अंकिता तुषार भूमकर (ब गट : ३)
चिन्ह : हाताचा पंजा ✋

#महिलासुरक्षा #प्रभाग25 #विकासासाठीमत

होय… आम्ही हे करणारच!जनतेसाठी मूलभूत सुविधा मजबूत करत,झोपडपट्टी सुधारणा व गृहनिर्माण योजना प्रभावीपणे राबवण्याचा ठाम निर...
12/01/2026

होय… आम्ही हे करणारच!
जनतेसाठी मूलभूत सुविधा मजबूत करत,
झोपडपट्टी सुधारणा व गृहनिर्माण योजना प्रभावीपणे राबवण्याचा ठाम निर्धार.

प्रभाग क्र. २५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार
बनसोडे स्वप्निल भागीरथ (अ गट : अनुक्रमांक ४)
अंकिता तुषार भूमकर (ब गट : अनुक्रमांक ३)
चिन्ह : हाताचा पंजा ✋

#विकासाचानिश्चय #प्रभाग25

होय… आम्ही हे करणारच! खड्डेमुक्त, मजबूत रस्ते आणि पावसाळ्यातील पाण्याची अडचण कायमची दूर.सुरक्षित, सुटसुटीत प्रवासासाठी ठ...
12/01/2026

होय… आम्ही हे करणारच!
खड्डेमुक्त, मजबूत रस्ते आणि पावसाळ्यातील पाण्याची अडचण कायमची दूर.
सुरक्षित, सुटसुटीत प्रवासासाठी ठोस कामांना साथ द्या.

प्रभाग क्र. २५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार
बनसोडे स्वप्निल भागीरथ (अ गट : अनु. ४)
अंकिता तुषार भूमकर (ब गट : अनु. ३)

#खड्डेमुक्तरस्ते #सुरक्षितप्रवास #प्रभाग25

होय… आम्ही हे करणारच! दररोज पाणीपुरवठा सुनिश्चित करूनपिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सोडवणार.नागरिकांच्या मूलभूत गरजां...
12/01/2026

होय… आम्ही हे करणारच!
दररोज पाणीपुरवठा सुनिश्चित करून
पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सोडवणार.

नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी
ठाम निर्णय आणि ठोस कामे.

प्रभाग क्र. २५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार
बनसोडे स्वप्निल भागीरथ (अ गट : अनु. ४)
अंकिता तुषार भूमकर (ब गट : अनु. ३)

#पाणीप्रश्न #दररोजपाणी #प्रभाग25

12/01/2026

नागरिकांचा भरभरून पाठिंबा..

प्रचार दौर्‍यात मिळालेला विश्वास आणि प्रेम
प्रभागाच्या विकासासाठी नवी ऊर्जा देणारा.

प्रभाग क्र. २५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार
बनसोडे स्वप्निल भागीरथ (अ गट : अनु. ४)
अंकिता तुषार भूमकर (ब गट : अनु. ३)

चिन्ह : हाताचा पंजा ✋

12/01/2026

नागरिकांच्या समस्या थेट व वेळेत सोडवण्याचा ठाम संकल्प.

प्रभाग क्र. २५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार

बनसोडे स्वप्निल भागीरथ
अ गट : अनुक्रमांक ४

अंकिता तुषार भूमकर
ब गट : अनुक्रमांक ३

चिन्ह : हाताचा पंजा ✋

Address

Karad
415110

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ankita Tushar Bhumkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ankita Tushar Bhumkar:

Share