Vedika's kitchen

Vedika's kitchen ladoo

Puranpoli order for Holi festival - booking start Place your orders on or before 13th March, 2022, Per pc - 25/-Minimum ...
08/03/2022

Puranpoli order for Holi festival - booking start

Place your orders on or before 13th March, 2022,

Per pc - 25/-

Minimum quantity 5 pcs

Delivery charges extra
free delivery at western line railway stations

DM for details 8286491831

थंडीचे दिवस आहेत आणि शरीरातील उष्णता कायम राखणे अत्यंत गरजेचे आहे.आम्ही घेऊन आलो आहोत शुद्ध तुपातले सेंद्रिय गूळाचे घरगु...
02/02/2021

थंडीचे दिवस आहेत आणि शरीरातील उष्णता कायम राखणे अत्यंत गरजेचे आहे.

आम्ही घेऊन आलो आहोत शुद्ध तुपातले सेंद्रिय गूळाचे घरगुती पद्धतीने बनवलेले पौष्टिक असे ----
1) मेथीचे लाडू
2) डिंक लाडू
3) हिरव्या मूगाचे लाडू

खालील पदार्थ ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील----
1) भाजणी चकली
2) शंकरपाळी (गोड)
3) रवा करंजी
4) शेव (तिखट)
5) बेसन लाडू (शुद्ध तूप)
6) रवा लाडू (शुद्ध तूप)
7) पातळ पोहा चिवडा
8) मका चिवडा
9) तीळ लाडू

फक्त मुंबई साठी......(कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा लागतील )

मोफत घरपोच सेवा- गोरेगाव ते विलेपार्ले (मुंबई)

कृपया अधिक माहिती साठी संपर्क करा
(फोन किंवा what's app message)

संपर्क-
Vedika's Kitchen
प्राजक्ता - 8286491831

आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत 🪔🪔🎆🎆🎆🪔🪔*घरगुती  दिवाळी फराळ * 💥 दिवाळी साठी खास काही ते हि आपल्या बजेट मध्ये सगळ्यात कमी...
22/10/2020

आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत
🪔🪔🎆🎆🎆🪔🪔
*घरगुती दिवाळी फराळ *

💥 दिवाळी साठी खास काही ते हि आपल्या बजेट मध्ये सगळ्यात कमी दरात💥
तुमच्या साठी तसेच तुमच्या मित्र परिवारासाठी अणि नातेवाईकांसाठी असे काही खास

💥धमाका ऑफर दिवाळी फराळाची 💥

गोल्डन धमाका फक्त ६००/- रुपयांमध्ये 🔥
🟣 फराळाचे पदार्थ 🟣
* पातळ पोहा चिवडा , भाजणी चकली, शंकरपाळी (गोड) , शेव (तिखट), बेसन लाडू (शुद्ध तूप), रवा लाडू (शुद्ध तूप), रवा करंजी *
प्रत्येकी २०० ग्राम

▶️ सिल्वर धमाका फक्त ३००/- रुपयांमध्ये 💥
* पातळ पोहा चिवडा , भाजणी चकली, शंकरपाळी (गोड) , शेव (तिखट), बेसन लाडू (शुद्ध तूप), रवा लाडू (शुद्ध तूप), रवा करंजी *
प्रत्येकी १०० ग्राम
------- ------- ------- ------- ------- ------- ------- ----

खालील दर प्रत्येकी किलो प्रमाणे

* भाजणी चकली - ३२५.००
शंकरपाळी (गोड) - ३५०.००
रवा करंजी -३५०.००
शेव (तिखट) - २२५.००
बेसन लाडू (शुद्ध तूप) - ४००.००
रवा लाडू (शुद्ध तूप) - ४००.००
पातळ पोहा चिवडा - २२५.००
मका चिवडा - २२५.००
मूग लाडू - ५००.००
डिंक लाडू- ६५०.००
मेथी लाडू - ५५०.००
मेथी शंकरपाळी- २५०.०
लवकर ऑर्डर करा... आणि घरपोच 🏠मिळावा

*ऑर्डर बुकिंग ची शेवटची तारीख*
०५.११.२०२०

फक्त मुंबई साठी......(कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा लागतील )

संपर्क-
प्राजक्ता - 8286491831
हर्षद- 7887503320

ऑर्डर what's app var pathava.
🙏🙏🙏🙏🙏

24/09/2020
🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🙏 आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय उत्कृष्ठ आणि चविष्ट असे -१. मेथी लाडू ( शुद्ध तूप) - ५५०/- प्रति कि...
15/09/2020

🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🙏

आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय उत्कृष्ठ आणि चविष्ट असे -
१. मेथी लाडू ( शुद्ध तूप) - ५५०/- प्रति किलो
साहीत्य - चने, रवा, हालिम, डिंक, सुके खोबरे, गूळ, मेथी, शुद्ध तूप.

२. डिंक लाडू (शुद्ध तूप)- ६५०/- प्रति किलो
साहीत्य - डिंक, सुके खोबरे, गूळ, शुद्ध तूप, काजू, बदाम, काळे मनुका.

३. मूग लाडू(शुद्ध तूप) - ५००/- प्रति किलो

४. बेसन लाडू (शुद्ध तूप)- ४५०/- प्रति किलो
५. बेसन लाडू - ३५०/- प्रति किलो
६ . रवा लाडू (शुद्ध तूप) - ४५०/- प्रति किलो
७. रवा लाडू - ३५०/- प्रति किलो
८. चकली - ४००/- प्रति किलो

ऑर्डर साठी एक फोन किंवा what's app मेसेज करा.

वेदीकाज किचन
प्राजक्ता - 8286491831
हर्षद - 7887503320

विलेपार्ले ते गोरेगाव - मोफत घरपोच सेवा

मेथी लाडू ( शुद्ध तूप)
28/07/2020

मेथी लाडू ( शुद्ध तूप)

Address

Jogeshwari East

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vedika's kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share