myMPFS MPFS is the flag bearer of Maharashtrians in UAE. We arrange cultural events, entertainment programs and community initiatives.

25/08/2026

महाराष्ट्र मंडळ दुबईच्या 15 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या वंदे मातरम् @ 150 आणि दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा या कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया 🙏

25/08/2026

महाराष्ट्र मंडळ दुबईच्या 15 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या वंदे मातरम् @ 150 आणि दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा या कार्यक्रमाबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया 🙏

21/08/2026

महाराष्ट्र मंडळ दुबईच्या 15 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या वंदे मातरम् @ 150 आणि दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा या कार्यक्रमाबद्दल प्रेक्षकांची प्रतिक्रिया 🙏

IIM-अहमदाबादच्या दुबई कॅम्पसमधील MBA कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष प्रो. आदित्य मोझेस यांनी मंडळातर्फे १५ ऑगस्ट रोजी आयो...
20/08/2026

IIM-अहमदाबादच्या दुबई कॅम्पसमधील MBA कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष प्रो. आदित्य मोझेस यांनी मंडळातर्फे १५ ऑगस्ट रोजी आयोजित कौतुक सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

मुळचे जालना, महाराष्ट्र येथील असलेले प्रो. मोझेस यांचा हा सहभाग मंडळासाठी विशेष आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीसाठी आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रोत्साहनासाठी मंडळातर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार!

आज महाराष्ट्र मंडळ दुबईच्या संस्थापक समितीचे सदस्य आणि कार्यकारी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भारताचे दुबईतील महावाणिज्यदूत ...
18/08/2026

आज महाराष्ट्र मंडळ दुबईच्या संस्थापक समितीचे सदस्य आणि कार्यकारी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भारताचे दुबईतील महावाणिज्यदूत मा. श्री. विष्णु रेड्डी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक व समुदाय हिताच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्र मंडळाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. तसेच, महाराष्ट्र मंडळाने महावाणिज्यदूत कार्यालयाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याची आणि आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची बांधिलकी व्यक्त केली. भारतीय समुदायाच्या हितासाठी परस्पर सहकार्य आणि समन्वय अधिक दृढ करण्याच्या दिशेने ही भेट सकारात्मक ठरली.

महाराष्ट्र मंडळ दुबई तर्फे सादर झालेला एक अविस्मरणीय सोहळा : वंदे मातरम् @ १५०प्रमुख वक्ते : डॉ.  चारुदत्त आफळे.या संस्म...
18/08/2026

महाराष्ट्र मंडळ दुबई तर्फे सादर झालेला एक अविस्मरणीय सोहळा : वंदे मातरम् @ १५०

प्रमुख वक्ते : डॉ. चारुदत्त आफळे.

या संस्मरणीय आणि प्रेरणादायी सोहळ्यातील काही सुंदर क्षणचित्रे…

गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा - काही क्षणचित्रे
17/08/2026

गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा - काही क्षणचित्रे

वंदे मातरम् @ १५० : अभिमान सोहळा - कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची क्षणचित्रे ✨
17/08/2026

वंदे मातरम् @ १५० : अभिमान सोहळा - कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची क्षणचित्रे ✨

15/08/2026

Address

ऑफिस No. 109, Shekha Mahara Bldg, Deira
Dubai
234024

Alerts

Be the first to know and let us send you an email when myMPFS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category